ट्विंकल सोशल मीडियावर (social media) बरीच सक्रिय असते. ती चाहत्यांसह आपल्या खासगी आयुष्यातले अपडेट्स शेअर करत असते. अक्षय कुमार आणि ट्विंकलला दोन मुलं आहेत. आरव आणि नितारा. याआधी ट्विंकलनं एक व्हिडिओ शेअर केला होता. यात नितारा झोक्यावरून खाली उतरत होती. ट्विंकलनं अक्षय कुमारसोबत जानेवारी 2001 मध्ये लग्न (marriage) केलं होतं. ही इंडस्ट्रीमधली सर्वाधिक प्रसिद्ध जोडीपैकी एक आहे. दोघांच्या नात्याचं (relationship) उदाहरण अनेक लोक देत असतात. दोघांच्या लग्नाला आता वीस वर्ष पूर्ण झाली आहेत. या दोघांची लव्हस्टोरी (love story) आगळीवेगळी आहे. अक्षयला पहिल्या नजरेतच ट्विंकलसोबत प्रेम (love) झालं होतं.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Akshay Kumar, Instagram, Twinkle khanna