जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / विनोदवीरांचं व्हॅक्सिनेशन टाइम; लस घेताना देतायत भन्नाट एक्सप्रेशन

विनोदवीरांचं व्हॅक्सिनेशन टाइम; लस घेताना देतायत भन्नाट एक्सप्रेशन

अजब कलाकारांचं गजब लसीकरण; विनोदवीर लस घेताना देतायत एकापेक्षा एक भन्नाट एक्सप्रेशन

01
News18 Lokmat

महाराष्ट्राची हास्यजत्रा' या विनोदी मालिकेतील सर्व कलाकारांनी करोनाप्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतला. शिवाय राज्यातील सर्व नागरिकांना लस घेऊन सुरक्षित राहण्याचं आवाहन केलं आहे.

जाहिरात
02
News18 Lokmat

आतापर्यंत राज्यात अडीच कोटींहून अधिक नागरिकांना कोविड प्रतिबंधक लस (2.5 crore citizens vaccinated) देण्यात आली आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

महाराष्ट्राने देशातील अग्रस्थान कायम राखले आहे. तर राज्यात दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 50 लाखांहून अधिक (Over 50 lakh people vaccinated with 2nd dose) आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

एवढ्या मोठ्या प्रमाणात लसीकरण करणारे महाराष्ट्र एकमेव राज्य असून त्यापाठोपाठ उत्तर प्रदेश आणि गुजरातचा क्रमांक लागतो.

जाहिरात
05
News18 Lokmat

राज्याच्या या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य यंत्रणेचे कौतुक केले आहे.

जाहिरात
06
News18 Lokmat

लसीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्र सुरूवातीपासून देशात आघाडीवर असून त्यामध्ये सातत्य कायम राखले आहे.

जाहिरात
07
News18 Lokmat

आजपर्यंत महाराष्ट्रात 2 कोटी 7 हजार 70 नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या सुमारे 50 लाख 8 हजार 476 एवढी आहे.

जाहिरात
08
News18 Lokmat

महाराष्ट्र पाठोपाठ उत्तरप्रदेशात 2 कोटी 15 लाख 65 हजार नागरिकांना लस देण्यात आली आहे. गुजरातमध्ये 1 कोटी 91 लाख 88 हजार नागरिकांचे तर राजस्थानमध्ये 1 कोटी 84 लाख 76 हजार नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

जाहिरात
09
News18 Lokmat

गुजरातमध्ये 1 कोटी 91 लाख 88 हजार नागरिकांचे तर राजस्थानमध्ये 1 कोटी 84 लाख 76 हजार नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

जाहिरात
10
News18 Lokmat

9 जून 2021 रोजी राज्यात एकूण 3208 लसीकरणाचे सत्रे आयोजित करण्यात आले होते. यावेळी राज्यात एकूण 2,97,760 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. राज्य सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात 9 जून 2021 पर्यंत एकूण 2,50,15,615 लाभार्थ्यांना कोविड लस देण्यात आली आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 010

    विनोदवीरांचं व्हॅक्सिनेशन टाइम; लस घेताना देतायत भन्नाट एक्सप्रेशन

    महाराष्ट्राची हास्यजत्रा' या विनोदी मालिकेतील सर्व कलाकारांनी करोनाप्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतला. शिवाय राज्यातील सर्व नागरिकांना लस घेऊन सुरक्षित राहण्याचं आवाहन केलं आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 010

    विनोदवीरांचं व्हॅक्सिनेशन टाइम; लस घेताना देतायत भन्नाट एक्सप्रेशन

    आतापर्यंत राज्यात अडीच कोटींहून अधिक नागरिकांना कोविड प्रतिबंधक लस (2.5 crore citizens vaccinated) देण्यात आली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 010

    विनोदवीरांचं व्हॅक्सिनेशन टाइम; लस घेताना देतायत भन्नाट एक्सप्रेशन

    महाराष्ट्राने देशातील अग्रस्थान कायम राखले आहे. तर राज्यात दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 50 लाखांहून अधिक (Over 50 lakh people vaccinated with 2nd dose) आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 010

    विनोदवीरांचं व्हॅक्सिनेशन टाइम; लस घेताना देतायत भन्नाट एक्सप्रेशन

    एवढ्या मोठ्या प्रमाणात लसीकरण करणारे महाराष्ट्र एकमेव राज्य असून त्यापाठोपाठ उत्तर प्रदेश आणि गुजरातचा क्रमांक लागतो.

    MORE
    GALLERIES

  • 05 010

    विनोदवीरांचं व्हॅक्सिनेशन टाइम; लस घेताना देतायत भन्नाट एक्सप्रेशन

    राज्याच्या या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य यंत्रणेचे कौतुक केले आहे.

    MORE
    GALLERIES

  • 06 010

    विनोदवीरांचं व्हॅक्सिनेशन टाइम; लस घेताना देतायत भन्नाट एक्सप्रेशन

    लसीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्र सुरूवातीपासून देशात आघाडीवर असून त्यामध्ये सातत्य कायम राखले आहे.

    MORE
    GALLERIES

  • 07 010

    विनोदवीरांचं व्हॅक्सिनेशन टाइम; लस घेताना देतायत भन्नाट एक्सप्रेशन

    आजपर्यंत महाराष्ट्रात 2 कोटी 7 हजार 70 नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या सुमारे 50 लाख 8 हजार 476 एवढी आहे.

    MORE
    GALLERIES

  • 08 010

    विनोदवीरांचं व्हॅक्सिनेशन टाइम; लस घेताना देतायत भन्नाट एक्सप्रेशन

    महाराष्ट्र पाठोपाठ उत्तरप्रदेशात 2 कोटी 15 लाख 65 हजार नागरिकांना लस देण्यात आली आहे. गुजरातमध्ये 1 कोटी 91 लाख 88 हजार नागरिकांचे तर राजस्थानमध्ये 1 कोटी 84 लाख 76 हजार नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

    MORE
    GALLERIES

  • 09 010

    विनोदवीरांचं व्हॅक्सिनेशन टाइम; लस घेताना देतायत भन्नाट एक्सप्रेशन

    गुजरातमध्ये 1 कोटी 91 लाख 88 हजार नागरिकांचे तर राजस्थानमध्ये 1 कोटी 84 लाख 76 हजार नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

    MORE
    GALLERIES

  • 10 10