जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ टीमचं मुख्यमंत्र्यांकडून कौतुक; 'माझा पुरस्कार' देत केला सन्मान

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ टीमचं मुख्यमंत्र्यांकडून कौतुक; 'माझा पुरस्कार' देत केला सन्मान

“कोव्हिडनंतर दाटणारी निराशा दूर करण्याचे काम ‘हास्यजत्रा’ची टिम करत आहे.” उद्धव ठाकरे यांनी केलं कलाकारांचं कौतुक

01
News18 Lokmat

महाराष्ट्राची हास्यजत्रा ही छोट्या पडद्यावरील सर्वाधिक विनोदी मालिकांपैकी एक म्हणून ओळखली जाते.

जाहिरात
02
News18 Lokmat

या मालिकेच्या माध्यमातून मराठी प्रेक्षकांना खळखळवून हसवणाऱ्या सर्व कलाकारांचं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केलं. शिवाय ज्येष्ठ रंगकर्मी मुळ्येंचा ‘माझा पुरस्कार’ देत त्यांचा सन्मान केला.

जाहिरात
03
News18 Lokmat

“रोजच्या जगण्यातला विनोद हा निराशा दूर करून सकारात्मकता निर्माण करतो. कोविडनंतर दाटणारी निराशा दूर करण्याचे काम ‘हास्यजत्रा’ची टिम करत आहे. तुम्ही नेमक्या वेळी ज्या गोष्टीची जास्त गरज आहे, ते काम करत आहात” अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कलाकारांचं कौतुक केलं.

जाहिरात
04
News18 Lokmat

अशोक मुळ्ये यांच्या “माझा पुरस्कार’ उपक्रमाचे हे बारावे वर्ष होते. यंदाच्या या पुरस्कारांसाठी सोनी मराठी निर्मित ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांची निवड करण्यात आली.

जाहिरात
05
News18 Lokmat

या सर्वांना मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण वर्षा निवासस्थानी करण्यात आले. यावेळी पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचारमंत्री आदित्य ठाकरे, सिध्दीविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर उपस्थित होते.

जाहिरात
06
News18 Lokmat

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, तुम्ही मंडळी कोणते काम करता, त्याचे परिणाम काय होतात, हे महत्वाचे ठरते. संकटाचा काळ संपून गेल्यावर, मागे वळून पाहताना त्या कामाचे महत्व कळते.

जाहिरात
07
News18 Lokmat

आता कोविडच्या संकटात दुसरी लाट ओसरतेय. तिसरी लाट येईल याची भिती आहे.

जाहिरात
08
News18 Lokmat

दररोजच आम्ही त्याचा विचार करतो. निर्बंध कुणालाच आवडत नाही. पण निर्बंध, नियमावली यामुळे आणि आजारानंतर अनेकांना निराशा ग्रासते. त्यावेळी विनोदाचे महत्व पटते.

जाहिरात
09
News18 Lokmat

यंत्राने आवाज करू नये. ते व्यवस्थित चालावे म्हणून वंगण घालतो.

जाहिरात
10
News18 Lokmat

त्याचप्रमाणे आपल्या रोजच्या जगण्यात विनोद हे वंगणाचे काम करते. विनोद निर्मितीचे मोठे काम विनोदी लेखक, कलाकार करतात. सातत्याने हसविणे हे कठीण काम असते. नवनवीन सुचत राहणे अवघड असते. पण हे मोठे काम हास्य जत्राची टीम करते आहे. चांगले काम करणारे कलावंत आणि मनोरंजन क्षेत्राला नेहमीच पाठबळ दिले जाईल, असेही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितले.

जाहिरात
11
News18 Lokmat

कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते लेखक सचिन मोटे, निर्माता दिग्दर्शक सचिन गोस्वामी, लेखक-अभिनेते समीर चौगुले, अभिनेते प्रसाद खांडेकर, विशाखा सुभेदार, गौरव मोरे, नम्रता संभेराव यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

जाहिरात
12
News18 Lokmat

या सोहळ्यास सोनी मराठी वाहिनीचे बिजनेस हेड अजय भाळवणकर, क्रिएटिव्ह हेड अमित फाळके निर्माता दिग्दर्शक प्रसाद ओक, अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्यासह हास्यजत्राच्या टिमधील वनिता खरात, दत्तात्रय मोरे, अमीर हडकर, चेतना भट, शिवाली परब, पृथ्वीक कांबळे, ओंकार राऊत, ओंकार भोजणे, पंढरीनाथ कांबळे आदी उपस्थित होते.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 012

    ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ टीमचं मुख्यमंत्र्यांकडून कौतुक; 'माझा पुरस्कार' देत केला सन्मान

    महाराष्ट्राची हास्यजत्रा ही छोट्या पडद्यावरील सर्वाधिक विनोदी मालिकांपैकी एक म्हणून ओळखली जाते.

    MORE
    GALLERIES

  • 02 012

    ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ टीमचं मुख्यमंत्र्यांकडून कौतुक; 'माझा पुरस्कार' देत केला सन्मान

    या मालिकेच्या माध्यमातून मराठी प्रेक्षकांना खळखळवून हसवणाऱ्या सर्व कलाकारांचं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केलं. शिवाय ज्येष्ठ रंगकर्मी मुळ्येंचा ‘माझा पुरस्कार’ देत त्यांचा सन्मान केला.

    MORE
    GALLERIES

  • 03 012

    ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ टीमचं मुख्यमंत्र्यांकडून कौतुक; 'माझा पुरस्कार' देत केला सन्मान

    “रोजच्या जगण्यातला विनोद हा निराशा दूर करून सकारात्मकता निर्माण करतो. कोविडनंतर दाटणारी निराशा दूर करण्याचे काम ‘हास्यजत्रा’ची टिम करत आहे. तुम्ही नेमक्या वेळी ज्या गोष्टीची जास्त गरज आहे, ते काम करत आहात” अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कलाकारांचं कौतुक केलं.

    MORE
    GALLERIES

  • 04 012

    ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ टीमचं मुख्यमंत्र्यांकडून कौतुक; 'माझा पुरस्कार' देत केला सन्मान

    अशोक मुळ्ये यांच्या “माझा पुरस्कार’ उपक्रमाचे हे बारावे वर्ष होते. यंदाच्या या पुरस्कारांसाठी सोनी मराठी निर्मित ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांची निवड करण्यात आली.

    MORE
    GALLERIES

  • 05 012

    ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ टीमचं मुख्यमंत्र्यांकडून कौतुक; 'माझा पुरस्कार' देत केला सन्मान

    या सर्वांना मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण वर्षा निवासस्थानी करण्यात आले. यावेळी पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचारमंत्री आदित्य ठाकरे, सिध्दीविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर उपस्थित होते.

    MORE
    GALLERIES

  • 06 012

    ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ टीमचं मुख्यमंत्र्यांकडून कौतुक; 'माझा पुरस्कार' देत केला सन्मान

    मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, तुम्ही मंडळी कोणते काम करता, त्याचे परिणाम काय होतात, हे महत्वाचे ठरते. संकटाचा काळ संपून गेल्यावर, मागे वळून पाहताना त्या कामाचे महत्व कळते.

    MORE
    GALLERIES

  • 07 012

    ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ टीमचं मुख्यमंत्र्यांकडून कौतुक; 'माझा पुरस्कार' देत केला सन्मान

    आता कोविडच्या संकटात दुसरी लाट ओसरतेय. तिसरी लाट येईल याची भिती आहे.

    MORE
    GALLERIES

  • 08 012

    ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ टीमचं मुख्यमंत्र्यांकडून कौतुक; 'माझा पुरस्कार' देत केला सन्मान

    दररोजच आम्ही त्याचा विचार करतो. निर्बंध कुणालाच आवडत नाही. पण निर्बंध, नियमावली यामुळे आणि आजारानंतर अनेकांना निराशा ग्रासते. त्यावेळी विनोदाचे महत्व पटते.

    MORE
    GALLERIES

  • 09 012

    ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ टीमचं मुख्यमंत्र्यांकडून कौतुक; 'माझा पुरस्कार' देत केला सन्मान

    यंत्राने आवाज करू नये. ते व्यवस्थित चालावे म्हणून वंगण घालतो.

    MORE
    GALLERIES

  • 10 12

    ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ टीमचं मुख्यमंत्र्यांकडून कौतुक; 'माझा पुरस्कार' देत केला सन्मान

    त्याचप्रमाणे आपल्या रोजच्या जगण्यात विनोद हे वंगणाचे काम करते. विनोद निर्मितीचे मोठे काम विनोदी लेखक, कलाकार करतात. सातत्याने हसविणे हे कठीण काम असते. नवनवीन सुचत राहणे अवघड असते. पण हे मोठे काम हास्य जत्राची टीम करते आहे. चांगले काम करणारे कलावंत आणि मनोरंजन क्षेत्राला नेहमीच पाठबळ दिले जाईल, असेही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितले.

    MORE
    GALLERIES

  • 11 12

    ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ टीमचं मुख्यमंत्र्यांकडून कौतुक; 'माझा पुरस्कार' देत केला सन्मान

    कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते लेखक सचिन मोटे, निर्माता दिग्दर्शक सचिन गोस्वामी, लेखक-अभिनेते समीर चौगुले, अभिनेते प्रसाद खांडेकर, विशाखा सुभेदार, गौरव मोरे, नम्रता संभेराव यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

    MORE
    GALLERIES

  • 12 12