जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / साडीत खुललं श्रेया बुगडेचं सौंदर्य, चाहत्यांनी केली चक्क ब्रिटीश मॉडेलशी तुलना, पाहा PHOTO

साडीत खुललं श्रेया बुगडेचं सौंदर्य, चाहत्यांनी केली चक्क ब्रिटीश मॉडेलशी तुलना, पाहा PHOTO

‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमातून घराघरात पोहचलेली अभिनेत्री श्रेया बुगडे आपल्या फोटोंमुळे चांगलीच चर्चेत आली आहे.

01
News18 Lokmat

'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमातून घराघरात पोहचलेली अभिनेत्री श्रेया बुगडे आपल्या फोटोंमुळे चांगलीच चर्चेत आली आहे.

जाहिरात
02
News18 Lokmat

राखाडी रंगाच्या साडीमध्ये श्रेयाचं सौंदर्य अगदी खुलून दिसत आहे. चाहत्यांनी तर श्रेयाची तुलना चक्क ब्रिटीश मॉडेलशी केली आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

साडी नेसण्याची श्रेयाची ही काही पहिली वेळ नाही. मात्र प्रत्येक साडीमध्ये श्रेया खुपचं उठून दिसते.

जाहिरात
04
News18 Lokmat

आपल्या अप्रतिम विनोदाने चाहत्यांना पोट धरून हसायला लावणारी श्रेया आपल्या खाजगी आयुष्यात तितकीच स्टाईलिश आहे.

जाहिरात
05
News18 Lokmat

मूळच्या पुण्याच्या असणाऱ्या श्रेयाने 'फू बाई फू ' मधून मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केल होतं.

जाहिरात
06
News18 Lokmat

तसेच श्रेयाने माझे मन तुझे झाले, तू तिथे मी सारख्या मालिकांमध्ये सुद्धा काम केलं आहे.

जाहिरात
07
News18 Lokmat

इतकचं नव्हे तर श्रेयाने हिंदी आणि गुजराती मालिकांमध्ये सुद्धा काम केल आहे.

जाहिरात
08
News18 Lokmat

छोत्ता छेडा या गुजराती, तर थोडा है बस थोडे की जरुरत है या हिंदी मालिकेमध्ये श्रेया झळकली होती.

जाहिरात
09
News18 Lokmat

मात्र श्रेयाला खरी ओळख मिळवून दिली ती 'चला हवा येऊ द्या' या विनोदी कार्यक्रमाने.

जाहिरात
10
News18 Lokmat

महत्वाचं म्हणजे या कार्यक्रमात ती एकमेव स्त्री कलाकार आहे. आत्ता जरी वेगवेगळ्या स्त्री अभिनेत्री त्यात दिसत असल्या, तरी मुख्य टीममध्ये श्रेया ही एकटीच आहे.

जाहिरात
11
News18 Lokmat

या कार्यक्रमामुळे श्रेयाच्या चाहत्यांमध्ये तुफान वाढ झाली आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 011

    साडीत खुललं श्रेया बुगडेचं सौंदर्य, चाहत्यांनी केली चक्क ब्रिटीश मॉडेलशी तुलना, पाहा PHOTO

    'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमातून घराघरात पोहचलेली अभिनेत्री श्रेया बुगडे आपल्या फोटोंमुळे चांगलीच चर्चेत आली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 011

    साडीत खुललं श्रेया बुगडेचं सौंदर्य, चाहत्यांनी केली चक्क ब्रिटीश मॉडेलशी तुलना, पाहा PHOTO

    राखाडी रंगाच्या साडीमध्ये श्रेयाचं सौंदर्य अगदी खुलून दिसत आहे. चाहत्यांनी तर श्रेयाची तुलना चक्क ब्रिटीश मॉडेलशी केली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 011

    साडीत खुललं श्रेया बुगडेचं सौंदर्य, चाहत्यांनी केली चक्क ब्रिटीश मॉडेलशी तुलना, पाहा PHOTO

    साडी नेसण्याची श्रेयाची ही काही पहिली वेळ नाही. मात्र प्रत्येक साडीमध्ये श्रेया खुपचं उठून दिसते.

    MORE
    GALLERIES

  • 04 011

    साडीत खुललं श्रेया बुगडेचं सौंदर्य, चाहत्यांनी केली चक्क ब्रिटीश मॉडेलशी तुलना, पाहा PHOTO

    आपल्या अप्रतिम विनोदाने चाहत्यांना पोट धरून हसायला लावणारी श्रेया आपल्या खाजगी आयुष्यात तितकीच स्टाईलिश आहे.

    MORE
    GALLERIES

  • 05 011

    साडीत खुललं श्रेया बुगडेचं सौंदर्य, चाहत्यांनी केली चक्क ब्रिटीश मॉडेलशी तुलना, पाहा PHOTO

    मूळच्या पुण्याच्या असणाऱ्या श्रेयाने 'फू बाई फू ' मधून मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केल होतं.

    MORE
    GALLERIES

  • 06 011

    साडीत खुललं श्रेया बुगडेचं सौंदर्य, चाहत्यांनी केली चक्क ब्रिटीश मॉडेलशी तुलना, पाहा PHOTO

    तसेच श्रेयाने माझे मन तुझे झाले, तू तिथे मी सारख्या मालिकांमध्ये सुद्धा काम केलं आहे.

    MORE
    GALLERIES

  • 07 011

    साडीत खुललं श्रेया बुगडेचं सौंदर्य, चाहत्यांनी केली चक्क ब्रिटीश मॉडेलशी तुलना, पाहा PHOTO

    इतकचं नव्हे तर श्रेयाने हिंदी आणि गुजराती मालिकांमध्ये सुद्धा काम केल आहे.

    MORE
    GALLERIES

  • 08 011

    साडीत खुललं श्रेया बुगडेचं सौंदर्य, चाहत्यांनी केली चक्क ब्रिटीश मॉडेलशी तुलना, पाहा PHOTO

    छोत्ता छेडा या गुजराती, तर थोडा है बस थोडे की जरुरत है या हिंदी मालिकेमध्ये श्रेया झळकली होती.

    MORE
    GALLERIES

  • 09 011

    साडीत खुललं श्रेया बुगडेचं सौंदर्य, चाहत्यांनी केली चक्क ब्रिटीश मॉडेलशी तुलना, पाहा PHOTO

    मात्र श्रेयाला खरी ओळख मिळवून दिली ती 'चला हवा येऊ द्या' या विनोदी कार्यक्रमाने.

    MORE
    GALLERIES

  • 10 11

    साडीत खुललं श्रेया बुगडेचं सौंदर्य, चाहत्यांनी केली चक्क ब्रिटीश मॉडेलशी तुलना, पाहा PHOTO

    महत्वाचं म्हणजे या कार्यक्रमात ती एकमेव स्त्री कलाकार आहे. आत्ता जरी वेगवेगळ्या स्त्री अभिनेत्री त्यात दिसत असल्या, तरी मुख्य टीममध्ये श्रेया ही एकटीच आहे.

    MORE
    GALLERIES

  • 11 11