जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / बिन फेरे हम तेरे! हे बॉलिवूड स्टार्स होते 'लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये', ब्रेकअपनंतर थाटला दुसऱ्याशी संसार

बिन फेरे हम तेरे! हे बॉलिवूड स्टार्स होते 'लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये', ब्रेकअपनंतर थाटला दुसऱ्याशी संसार

बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार सोबत काम करताना एकमेकांच्या प्रेमात पडतात. हे सेलिब्रेटी अनेक वर्षे एकमेकांना डेट करतात. यातील काहींचं नातं लग्नापर्यंत पोहचतं तर काहींचा ब्रेकअप होतो.

01
News18 Lokmat

बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार सोबत काम करताना एकमेकांच्या प्रेमात पडतात. हे सेलिब्रेटी अनेक वर्षे एकमेकांना डेट करतात. यातील काहींचं नातं लग्नापर्यंत पोहचतं तर काहींचा ब्रेकअप होतो. परंतु आज आपण अशा काही सेलेब्रिटी कपलबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यांनी लग्नापूर्वीच एकमेकांसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. अर्थातच हे लोक लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहात होते. परंतु ब्रेकअपनंतर त्यांनी इतरांशी लग्न केलं आहे.

जाहिरात
02
News18 Lokmat

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ एकेकाळी रणबीर कपूरच्या प्रेमात होती. 'अजब प्रेम की गजब कहाणी'या चित्रपटाच्या सेटवर ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते. यानंतर त्यांनी लिव्ह इन मध्ये राहायला सुरुवात केली होती. परंतु काही वेळेनंतर या दोघांचा ब्रेकअप झाला. आणि हे दोघे विभक्त झाले. त्यांनतर आता कतरिनाने विकी कौशलसोबत लग्नगाठ बांधली आहे. तर रणबीर लवकरच आलिया भट्टसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

अभिनेता शाहिद कपूर आणि प्रियांका चोप्रा यांच्या नावाचासुद्धा या यादीत समावेश आहे. ''तेरी मेरी कहानी' या चित्रपटाच्या सेटवर प्रियांका आणि शाहिद एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्यांनतर त्यांनी लिव्ह इनमध्ये राहायला सुरुवात झाली होती. परंतु त्यांचं हे नातं जास्त काळ नाही टिकलं. त्यांनतर शाहिद कपूरने मीरा राजपूतसोबत लग्न केलं. तर प्रियांका चोप्राने निक जोनससोबत लग्न केलं आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

अभिनेत्री बिपाशा बसू आणि जॉन अब्राहम यांची लव्हस्टोरीसुद्धा प्रचंड गाजली होती. हे दोघे बऱ्याच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. हे दोघे तब्बल ९ वर्षे लिव्ह इनमध्ये राहिले आहेत.परंतु नंतर त्यांच्या ब्रेकअपने सर्वानांच धक्का बसला होता. नंतर जॉनने प्रिया रुंचालसोबत तर बिपाशा बसूने करण ग्रोव्हरसोबत लग्न केलं आहे.

जाहिरात
05
News18 Lokmat

अभिनेता सैफ अली खानने अमृता सिंहला घटस्फोट दिल्या नंतर तो पुन्हा प्रेमात पडला होता. सैफ परदेशी मॉडेल रोजा कॅटलोनासोबत अनेक वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिला आहे. परंतु नंतर ते विभक्त झाले होते. त्यांनतर सैफने करिनासोबत लग्न केलं होतं.

जाहिरात
06
News18 Lokmat

बॉलिवूडची पंगा क्वीन अभिनेत्री कंगना रणौतसुद्धा या यादीत आहे. ती आपल्या करिअरच्या सुरुवातीला अभिनेता आदित्य पांचोलीसोबत लिव्ह इनमध्ये राहिली होती. परंतु नंतर ते विभक्त झाले होते.

जाहिरात
07
News18 Lokmat

अभिनेत्री फ्रिडा पिंटो आणि देव पटेल 'स्लम डॉग मिलिनियर' पासून एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्यांनतर ते अनेक दिवस लिव्ह इन मध्ये राहात होते. परंतु नंतर ते विभक्त झाले.

जाहिरात
08
News18 Lokmat

बॉलिवूड अभिनेत्री आणि मिस युनिव्हर्स लारा दत्तासुद्धा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिली आहे. महेश भूपतीसोबत लग्न करण्यापूर्वी ती अभिनेता केली दोरजीसोबत लिव्ह इनमध्ये राहात होती.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 08

    बिन फेरे हम तेरे! हे बॉलिवूड स्टार्स होते 'लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये', ब्रेकअपनंतर थाटला दुसऱ्याशी संसार

    बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार सोबत काम करताना एकमेकांच्या प्रेमात पडतात. हे सेलिब्रेटी अनेक वर्षे एकमेकांना डेट करतात. यातील काहींचं नातं लग्नापर्यंत पोहचतं तर काहींचा ब्रेकअप होतो. परंतु आज आपण अशा काही सेलेब्रिटी कपलबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यांनी लग्नापूर्वीच एकमेकांसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. अर्थातच हे लोक लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहात होते. परंतु ब्रेकअपनंतर त्यांनी इतरांशी लग्न केलं आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 08

    बिन फेरे हम तेरे! हे बॉलिवूड स्टार्स होते 'लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये', ब्रेकअपनंतर थाटला दुसऱ्याशी संसार

    बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ एकेकाळी रणबीर कपूरच्या प्रेमात होती. 'अजब प्रेम की गजब कहाणी'या चित्रपटाच्या सेटवर ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते. यानंतर त्यांनी लिव्ह इन मध्ये राहायला सुरुवात केली होती. परंतु काही वेळेनंतर या दोघांचा ब्रेकअप झाला. आणि हे दोघे विभक्त झाले. त्यांनतर आता कतरिनाने विकी कौशलसोबत लग्नगाठ बांधली आहे. तर रणबीर लवकरच आलिया भट्टसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 08

    बिन फेरे हम तेरे! हे बॉलिवूड स्टार्स होते 'लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये', ब्रेकअपनंतर थाटला दुसऱ्याशी संसार

    अभिनेता शाहिद कपूर आणि प्रियांका चोप्रा यांच्या नावाचासुद्धा या यादीत समावेश आहे. ''तेरी मेरी कहानी' या चित्रपटाच्या सेटवर प्रियांका आणि शाहिद एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्यांनतर त्यांनी लिव्ह इनमध्ये राहायला सुरुवात झाली होती. परंतु त्यांचं हे नातं जास्त काळ नाही टिकलं. त्यांनतर शाहिद कपूरने मीरा राजपूतसोबत लग्न केलं. तर प्रियांका चोप्राने निक जोनससोबत लग्न केलं आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 08

    बिन फेरे हम तेरे! हे बॉलिवूड स्टार्स होते 'लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये', ब्रेकअपनंतर थाटला दुसऱ्याशी संसार

    अभिनेत्री बिपाशा बसू आणि जॉन अब्राहम यांची लव्हस्टोरीसुद्धा प्रचंड गाजली होती. हे दोघे बऱ्याच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. हे दोघे तब्बल ९ वर्षे लिव्ह इनमध्ये राहिले आहेत.परंतु नंतर त्यांच्या ब्रेकअपने सर्वानांच धक्का बसला होता. नंतर जॉनने प्रिया रुंचालसोबत तर बिपाशा बसूने करण ग्रोव्हरसोबत लग्न केलं आहे.

    MORE
    GALLERIES

  • 05 08

    बिन फेरे हम तेरे! हे बॉलिवूड स्टार्स होते 'लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये', ब्रेकअपनंतर थाटला दुसऱ्याशी संसार

    अभिनेता सैफ अली खानने अमृता सिंहला घटस्फोट दिल्या नंतर तो पुन्हा प्रेमात पडला होता. सैफ परदेशी मॉडेल रोजा कॅटलोनासोबत अनेक वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिला आहे. परंतु नंतर ते विभक्त झाले होते. त्यांनतर सैफने करिनासोबत लग्न केलं होतं.

    MORE
    GALLERIES

  • 06 08

    बिन फेरे हम तेरे! हे बॉलिवूड स्टार्स होते 'लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये', ब्रेकअपनंतर थाटला दुसऱ्याशी संसार

    बॉलिवूडची पंगा क्वीन अभिनेत्री कंगना रणौतसुद्धा या यादीत आहे. ती आपल्या करिअरच्या सुरुवातीला अभिनेता आदित्य पांचोलीसोबत लिव्ह इनमध्ये राहिली होती. परंतु नंतर ते विभक्त झाले होते.

    MORE
    GALLERIES

  • 07 08

    बिन फेरे हम तेरे! हे बॉलिवूड स्टार्स होते 'लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये', ब्रेकअपनंतर थाटला दुसऱ्याशी संसार

    अभिनेत्री फ्रिडा पिंटो आणि देव पटेल 'स्लम डॉग मिलिनियर' पासून एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्यांनतर ते अनेक दिवस लिव्ह इन मध्ये राहात होते. परंतु नंतर ते विभक्त झाले.

    MORE
    GALLERIES

  • 08 08