'शोले' चित्रपटातील गब्बर या व्य्क्तीरेखेने अक्षरशः दहशत माजवली होती. या व्यक्तिरेखेमुळे अभिनेता अमजद खान यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती.
आजही ती व्यक्तीरेखा तितकीच प्रसिद्ध आहे. अमजद खान यांनी जगाचा निरोप घातला आहे. मात्र आज त्यांची मुलगी त्यांचं नाव मोठ करत आहे.
अलहम एक थियेटर आर्टिस्ट आहे. तर जफरसुद्धा एक थियेटर आर्टिस्ट आहे. या दोघांनी 2001 मध्ये लग्न केल होतं.