जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितचा असा लूक; PHOTO पाहून चाहत्यांची हृदयाची वाढली धडधड

'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितचा असा लूक; PHOTO पाहून चाहत्यांची हृदयाची वाढली धडधड

माधुरी दीक्षितने (Madhuri dixit) नुकतेच आपले गुलाबी रंगाच्या घागऱ्यातील फोटो पोस्ट केले आहेत. आजही तिचे फोटो चाहत्यांना वेड लावत आहेत.

01
News18 Lokmat

बॉलिवूडची 'धकधक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री माधुरी दीक्षित आजसुद्धा तितकीच सुंदर आहे. सध्या ती 53 वर्षांची असली तरी तिचा उत्साह आणि सौंदर्य जसंच्या तसं आहे. माधुरीने नुकतेच आपले गुलाबी रंगाच्या घागऱ्यातील फोटो पोस्ट केले आहेत. आजही तिचे फोटो चाहत्यांना वेड लावत आहेत.

जाहिरात
02
News18 Lokmat

माधुरी दीक्षित 53 वर्षांची झाली असली तरी तिचं सौंदर्य तसूभरही कमी झालेलं नाही. स्टाईल आणि सौंदर्याच्या बाबतीत ती आजच्या अभिनेत्रींना सुद्धा टक्कर देते.

जाहिरात
03
News18 Lokmat

माधुरीने बॉलिवूडमध्ये 80-आणि 90 चा काळ गाजवला आहे. कित्येक चाहते माधुरीच्या हास्याचे वेडे होते.

जाहिरात
04
News18 Lokmat

माधुरी दीक्षित महाराष्ट्रीयन आहे. ती एका मराठी कुटुंबातील आहे.

जाहिरात
05
News18 Lokmat

माधुरीला अभिनयासोबतच नृत्याची विशेष आवड आहे. तिनं 8 वर्षे नृत्याचं शिक्षणसुद्धा घेतलं आहे.

जाहिरात
06
News18 Lokmat

अमित अग्रवाल या डिझायनरने हा गुलाबी घागरा डिझाईन केला आहे. माधुरीच्या या घागऱ्याची किंमत 165,000 रुपये इतकी आहे.

जाहिरात
07
News18 Lokmat

काही दिवसांपूर्वी माधुरीने मालदीव किनाऱ्यावरील आपले फोटो पोस्ट केले होते. त्याला सुद्धा चाहत्यांकडून भरभरून दाद मिळाली होती.

जाहिरात
08
News18 Lokmat

माधुरी दीक्षितला अनेक अभिनेत्री आपली आदर्श म्हणून बघतात. अभिनय क्षेत्रात उत्तम कामगिरीबद्दल माधुरीला 2008 मध्ये 'पद्मश्री' पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 08

    'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितचा असा लूक; PHOTO पाहून चाहत्यांची हृदयाची वाढली धडधड

    बॉलिवूडची 'धकधक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री माधुरी दीक्षित आजसुद्धा तितकीच सुंदर आहे. सध्या ती 53 वर्षांची असली तरी तिचा उत्साह आणि सौंदर्य जसंच्या तसं आहे. माधुरीने नुकतेच आपले गुलाबी रंगाच्या घागऱ्यातील फोटो पोस्ट केले आहेत. आजही तिचे फोटो चाहत्यांना वेड लावत आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 02 08

    'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितचा असा लूक; PHOTO पाहून चाहत्यांची हृदयाची वाढली धडधड

    माधुरी दीक्षित 53 वर्षांची झाली असली तरी तिचं सौंदर्य तसूभरही कमी झालेलं नाही. स्टाईल आणि सौंदर्याच्या बाबतीत ती आजच्या अभिनेत्रींना सुद्धा टक्कर देते.

    MORE
    GALLERIES

  • 03 08

    'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितचा असा लूक; PHOTO पाहून चाहत्यांची हृदयाची वाढली धडधड

    माधुरीने बॉलिवूडमध्ये 80-आणि 90 चा काळ गाजवला आहे. कित्येक चाहते माधुरीच्या हास्याचे वेडे होते.

    MORE
    GALLERIES

  • 04 08

    'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितचा असा लूक; PHOTO पाहून चाहत्यांची हृदयाची वाढली धडधड

    माधुरी दीक्षित महाराष्ट्रीयन आहे. ती एका मराठी कुटुंबातील आहे.

    MORE
    GALLERIES

  • 05 08

    'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितचा असा लूक; PHOTO पाहून चाहत्यांची हृदयाची वाढली धडधड

    माधुरीला अभिनयासोबतच नृत्याची विशेष आवड आहे. तिनं 8 वर्षे नृत्याचं शिक्षणसुद्धा घेतलं आहे.

    MORE
    GALLERIES

  • 06 08

    'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितचा असा लूक; PHOTO पाहून चाहत्यांची हृदयाची वाढली धडधड

    अमित अग्रवाल या डिझायनरने हा गुलाबी घागरा डिझाईन केला आहे. माधुरीच्या या घागऱ्याची किंमत 165,000 रुपये इतकी आहे.

    MORE
    GALLERIES

  • 07 08

    'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितचा असा लूक; PHOTO पाहून चाहत्यांची हृदयाची वाढली धडधड

    काही दिवसांपूर्वी माधुरीने मालदीव किनाऱ्यावरील आपले फोटो पोस्ट केले होते. त्याला सुद्धा चाहत्यांकडून भरभरून दाद मिळाली होती.

    MORE
    GALLERIES

  • 08 08