एका मुलीने तर त्याला आपलं स्वप्न सांगितलं. गौरी खान माझ्या स्वप्नात आली होती आणि तिने तुझ्याविषयी मला सांगितलं. I Love Sir गौरीला माझ्याकडून हाय सांगा असंही ती म्हणाली. त्यावर गौरी आज रात्री माझ्या स्वप्नात आली तर मी तिला हाय सांगेल असं उत्तर शाहरुखने दिलं.Inspite of contributing to the population boom, having three kids to be with is a treat. They r in all shapes and sizes, so the day goes by being with them each for a couple of hours. Then spend rest of the day cleaning up their toys! https://t.co/WrG0ppqMoL
— Shah Rukh Khan (@iamsrk) April 20, 2020
लोक तुला एवढं बरं वाईट बोलतात, तरीही तु एवढ्या शांतपणे कशी उत्तरं देतो असं विचारल्यावर शाहरुखने दिलेलं उत्तरही मजेदार आहे, तो म्हणाला, 'बापू जी ने सिखाया था.. बुरा मत देखो, न सुनो, न कहो. उसी का पालन करता हूं आज तक.'Will tell her Hi when she comes in my dreams tonight. https://t.co/njqu5kXiZJ
— Shah Rukh Khan (@iamsrk) April 20, 2020
अशी अनेक बिनधास्त आणि मजेदार उत्तर देत शाहरुखने आपल्या चाहत्यांना आज खूष केलं. अशी अनेक बिनधास्त उत्तरं त्याने दिली आहेत.बापू जी ने सिखाया था..बुरा मत देखो, ना सुनो, ना कहो । उसी का पालन करता हूँ आज तक। https://t.co/XslM2Km7ry
— Shah Rukh Khan (@iamsrk) April 20, 2020
God bless her. She is very pretty. https://t.co/XsyNxqOvHQ
— Shah Rukh Khan (@iamsrk) April 20, 2020
God was wondering when someone will ask me this pertinent question!! Black. https://t.co/hEhkFMz5dJ
— Shah Rukh Khan (@iamsrk) April 20, 2020
Yaar yehi pehle aap...pehle aap mein pista jaa raha hoon...kya karoon. https://t.co/NcGHLVoWfB
— Shah Rukh Khan (@iamsrk) April 20, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shaharukh khan