जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / '83' च्या प्रीमियरमध्ये ब्लॅक गाउनमध्ये दीपिकाचा जलवा; पण.. थोड्याच वेळात बदलला ड्रेस

'83' च्या प्रीमियरमध्ये ब्लॅक गाउनमध्ये दीपिकाचा जलवा; पण.. थोड्याच वेळात बदलला ड्रेस

रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोणचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘83’ ख्रिसमसच्या एक दिवस आधी रिलीज होणार आहे. याआधी निर्मात्यांनी मुंबईत चित्रपटाचा प्रीमियर केला होता.

01
News18 Lokmat

रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोणचा बहुप्रतिक्षित चित्रपट '83' ख्रिसमसच्या एक दिवस आधी रिलीज होणार आहे. याआधी निर्मात्यांनी मुंबईत चित्रपटाचा प्रीमियर केला होता. या कार्यक्रमात चित्रपटातील कलाकारांसह सर्व बॉलिवूड सेलिब्रिटींनीहीउपस्थिती लावली होती. दीपिका पदुकोणने चित्रपटाच्या प्रीमियरसाठी सुंदर काळा गाऊन परिधान केला होता. तर रणवीर सिंहने रेड कार्पेट इव्हेंटसाठी कॅज्युअल पांढरा सूट निवडला होता. मात्र प्रीमियरनंतर लगेचच, दीपिका पदुकोण एका कॅज्युअल ड्रेसमध्ये दिसून आली.

जाहिरात
02
News18 Lokmat

चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये दीपिका पादुकोणने ऑफ शोल्डर ब्लॅक गाऊन घातला होता. हा गाऊन दीपिकाच्या लांबलचक फिगरवर फारच छान दिसत होता.

जाहिरात
03
News18 Lokmat

दीपिका पादुकोणने आपला लूक कम्प्लिट करण्यासाठी डायमंड अॅक्सेसरीज आणि हलके दागिने कॅरी केले होते.तिनं जबरदस्त नेकपीस घातला होता.

जाहिरात
04
News18 Lokmat

दीपिका पदुकोणने आपल्या केसांना कर्ल केलं होतं. दीपिकाचा संपूर्ण लुक विंटेज दिसत होता. आणि दीपिका आपल्या लूकने सर्वांनाआकर्षित करत होती. मात्र नंतर तिनं आपला ड्रेस बदलला.

जाहिरात
05
News18 Lokmat

प्रीमियरच्या शेवटी दीपिका पादुकोण एका कॅज्युअल पोशाखात दिसली. ती ब्लॅक शिमरी आणि ब्लू डेनिम्समध्ये स्पॉट झाली.

जाहिरात
06
News18 Lokmat

असं म्हटलं जात आहे की, दीपिका पादुकोण ब्लॅक गाऊन मध्ये अनकंफर्टेबल झाली होती. म्हणून तिने हा निर्णय घेतला.

जाहिरात
07
News18 Lokmat

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहची उत्तम केमिस्ट्री '83' च्या प्रीमियरमध्येही पाहायला मिळाली.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 07

    '83' च्या प्रीमियरमध्ये ब्लॅक गाउनमध्ये दीपिकाचा जलवा; पण.. थोड्याच वेळात बदलला ड्रेस

    रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोणचा बहुप्रतिक्षित चित्रपट '83' ख्रिसमसच्या एक दिवस आधी रिलीज होणार आहे. याआधी निर्मात्यांनी मुंबईत चित्रपटाचा प्रीमियर केला होता. या कार्यक्रमात चित्रपटातील कलाकारांसह सर्व बॉलिवूड सेलिब्रिटींनीहीउपस्थिती लावली होती. दीपिका पदुकोणने चित्रपटाच्या प्रीमियरसाठी सुंदर काळा गाऊन परिधान केला होता. तर रणवीर सिंहने रेड कार्पेट इव्हेंटसाठी कॅज्युअल पांढरा सूट निवडला होता. मात्र प्रीमियरनंतर लगेचच, दीपिका पदुकोण एका कॅज्युअल ड्रेसमध्ये दिसून आली.

    MORE
    GALLERIES

  • 02 07

    '83' च्या प्रीमियरमध्ये ब्लॅक गाउनमध्ये दीपिकाचा जलवा; पण.. थोड्याच वेळात बदलला ड्रेस

    चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये दीपिका पादुकोणने ऑफ शोल्डर ब्लॅक गाऊन घातला होता. हा गाऊन दीपिकाच्या लांबलचक फिगरवर फारच छान दिसत होता.

    MORE
    GALLERIES

  • 03 07

    '83' च्या प्रीमियरमध्ये ब्लॅक गाउनमध्ये दीपिकाचा जलवा; पण.. थोड्याच वेळात बदलला ड्रेस

    दीपिका पादुकोणने आपला लूक कम्प्लिट करण्यासाठी डायमंड अॅक्सेसरीज आणि हलके दागिने कॅरी केले होते.तिनं जबरदस्त नेकपीस घातला होता.

    MORE
    GALLERIES

  • 04 07

    '83' च्या प्रीमियरमध्ये ब्लॅक गाउनमध्ये दीपिकाचा जलवा; पण.. थोड्याच वेळात बदलला ड्रेस

    दीपिका पदुकोणने आपल्या केसांना कर्ल केलं होतं. दीपिकाचा संपूर्ण लुक विंटेज दिसत होता. आणि दीपिका आपल्या लूकने सर्वांनाआकर्षित करत होती. मात्र नंतर तिनं आपला ड्रेस बदलला.

    MORE
    GALLERIES

  • 05 07

    '83' च्या प्रीमियरमध्ये ब्लॅक गाउनमध्ये दीपिकाचा जलवा; पण.. थोड्याच वेळात बदलला ड्रेस

    प्रीमियरच्या शेवटी दीपिका पादुकोण एका कॅज्युअल पोशाखात दिसली. ती ब्लॅक शिमरी आणि ब्लू डेनिम्समध्ये स्पॉट झाली.

    MORE
    GALLERIES

  • 06 07

    '83' च्या प्रीमियरमध्ये ब्लॅक गाउनमध्ये दीपिकाचा जलवा; पण.. थोड्याच वेळात बदलला ड्रेस

    असं म्हटलं जात आहे की, दीपिका पादुकोण ब्लॅक गाऊन मध्ये अनकंफर्टेबल झाली होती. म्हणून तिने हा निर्णय घेतला.

    MORE
    GALLERIES

  • 07 07