सुहानाने अजून बॉलिवूडमध्ये पदार्पणही केलेलं नाही. मात्र ती एखाद्या अभिनेत्री इतकीच प्रसिद्ध आहे.

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणत सक्रीय असणाऱ्या, सुहानाला एका चाहत्याने चक्क ट्वीटरवर लग्नासाठी मागणी घातली आहे.

त्या युजरने कमेंट करत म्हटलं आहे, 'गौरी मॅम तुम्ही सुहानाचं लग्नं माझ्यासोबत करून द्या. मी महिन्याला 1 लाखापेक्षा जास्त रुपये कमावतो',




