जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / सीन दरम्यान गेला कार्तिक आर्यनचा आवाज; 'भूल भुलैय्या 2'च्या सेटवर घडला विचित्र प्रकार

सीन दरम्यान गेला कार्तिक आर्यनचा आवाज; 'भूल भुलैय्या 2'च्या सेटवर घडला विचित्र प्रकार

नुकताच अभिनेता कार्तिक आर्यनने ‘भूल भुलैय्या २’चा क्लायमॅक्स शूट केला आहे. यादरम्यान एक खूपच विचित्र प्रकार घडला.

01
News18 Lokmat

नुकताच अभिनेता कार्तिक आर्यनने 'भूल भुलैय्या २'चा क्लायमॅक्स शूट केला आहे. यादरम्यान एक खूपच विचित्र प्रकार घडला.

जाहिरात
02
News18 Lokmat

अभिनेत्री तब्बू आणि कार्तिक आर्यन नुकताच या चित्रपटासाठी शूट करत होते. यामध्ये एका सीनमध्ये अतिशय ओरडाओरडी करायची होती.

जाहिरात
03
News18 Lokmat

सुरुवातीपासून कार्तिक आर्यन अतिशय उत्तम सर्वकाही करत होता.

जाहिरात
04
News18 Lokmat

मात्र सीनच्या शेवटी-शेवटी अचानक कार्तिकचा आवाजच गेला. या सर्व प्रकाराने सेटवर एकच खळबळ उडाली होती.

जाहिरात
05
News18 Lokmat

सेटवरील सर्व लोक घाबरून गेले होते. त्यामुळे सेटवर एकच गोंधळ सुरु होता.

जाहिरात
06
News18 Lokmat

मात्र डॉक्टरांनी सांगितलं चिंतेची काही बाब नाहीय हे Laryngitis आहे. हे जास्त आरडा ओरडी केल्याने घशाला इन्फेक्शन होत. घशाला आराम दिल्यास सर्व ठीक होईल असं सांगण्यात आलं. त्यांनतर सर्वांनी सुटकेचा निश्वास घेतला.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 06

    सीन दरम्यान गेला कार्तिक आर्यनचा आवाज; 'भूल भुलैय्या 2'च्या सेटवर घडला विचित्र प्रकार

    नुकताच अभिनेता कार्तिक आर्यनने 'भूल भुलैय्या २'चा क्लायमॅक्स शूट केला आहे. यादरम्यान एक खूपच विचित्र प्रकार घडला.

    MORE
    GALLERIES

  • 02 06

    सीन दरम्यान गेला कार्तिक आर्यनचा आवाज; 'भूल भुलैय्या 2'च्या सेटवर घडला विचित्र प्रकार

    अभिनेत्री तब्बू आणि कार्तिक आर्यन नुकताच या चित्रपटासाठी शूट करत होते. यामध्ये एका सीनमध्ये अतिशय ओरडाओरडी करायची होती.

    MORE
    GALLERIES

  • 03 06

    सीन दरम्यान गेला कार्तिक आर्यनचा आवाज; 'भूल भुलैय्या 2'च्या सेटवर घडला विचित्र प्रकार

    सुरुवातीपासून कार्तिक आर्यन अतिशय उत्तम सर्वकाही करत होता.

    MORE
    GALLERIES

  • 04 06

    सीन दरम्यान गेला कार्तिक आर्यनचा आवाज; 'भूल भुलैय्या 2'च्या सेटवर घडला विचित्र प्रकार

    मात्र सीनच्या शेवटी-शेवटी अचानक कार्तिकचा आवाजच गेला. या सर्व प्रकाराने सेटवर एकच खळबळ उडाली होती.

    MORE
    GALLERIES

  • 05 06

    सीन दरम्यान गेला कार्तिक आर्यनचा आवाज; 'भूल भुलैय्या 2'च्या सेटवर घडला विचित्र प्रकार

    सेटवरील सर्व लोक घाबरून गेले होते. त्यामुळे सेटवर एकच गोंधळ सुरु होता.

    MORE
    GALLERIES

  • 06 06