जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Wedding Anniversary: पत्नी भावनासह चंकी पांडेचे Unseen Photos सोशल मीडियावर व्हायरल

Wedding Anniversary: पत्नी भावनासह चंकी पांडेचे Unseen Photos सोशल मीडियावर व्हायरल

बॉलिवूड अभिनेता चंकी पांडे (Chunky Pandey) आणि पत्नी भावना पांडे (Bhavana Pandey) आज त्यांच्या लग्नाचा 23वा वाढदिवस साजरा करत आहेत.

01
News18 Lokmat

बॉलिवूड अभिनेता चंकी पांडे आज लग्नाचा 23वा  वाढदिवस साजरा करत आहेत. चंकी पांडे 17 जानेवारी 1998 रोजी भावना पांडे बरोबर विवाह बंधनात अडकला. यानिमित्ताने चंकी आणि त्याची पत्नी भावना पांडे यांची काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत (फोटो सौजन्य: Instagram @chunkypanday/@bhavanapandey)

जाहिरात
02
News18 Lokmat

चंकी पांडे आणि भावना पांडे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर फोटो शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य: Instagram @chunkypanday)

जाहिरात
03
News18 Lokmat

या फोटोत चंकी आणि भावना रोमँटिक पोज देताना दिसत आहे (फोटो सौजन्य: Instagram @chunkypanday)

जाहिरात
04
News18 Lokmat

चंकी आणि भावना पांडे यांना दोन मुली आहेत, त्यापैकी एक म्हणजे अभिनेत्री अनन्या पांडे आणि दुसरी रिसा पांडे. (फोटो सौजन्य: Instagram @chunkypanday)

जाहिरात
05
News18 Lokmat

चंकी पांडे एक प्रख्यात अभिनेता असून  गेल्या काही वर्षांपासून तो केवळ विनोदी भूमिका साकारताना दिसत आहे . (फोटो सौजन्य: Instagram @bhavanapandey)

जाहिरात
06
News18 Lokmat

चंकीने 1987 मध्ये  ‘आग ही  आग’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या सिनेमात अभिनेत्री नीलम कोठारीने स्क्रीन शेअर केली  होती. (फोटो सौजन्य: Instagram @bhavanapandey)

जाहिरात
07
News18 Lokmat

चंकीला अनिल कपूर आणि माधुरी दीक्षितच्या  बहुचर्चित 'तेजाब' सिनेमा मधून चांगली ओळख मिळाली,. यात त्याने सपोर्टिंग ऍक्टरची भूमिका पार पडली होती. (फोटो सौजन्य: Instagram @bhavanapandey)

जाहिरात
08
News18 Lokmat

आपल्या 34 वर्षांच्या कारकीर्दीत चंकी पांडेने 80 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. एवढंच नव्हे, तर त्याने अनेक हिट बांगलादेशी चित्रपटही दिले आहेत. (फोटो सौजन्य: Instagram @bhavanapandey)

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 08

    Wedding Anniversary: पत्नी भावनासह चंकी पांडेचे Unseen Photos सोशल मीडियावर व्हायरल

    बॉलिवूड अभिनेता चंकी पांडे आज लग्नाचा 23वा  वाढदिवस साजरा करत आहेत. चंकी पांडे 17 जानेवारी 1998 रोजी भावना पांडे बरोबर विवाह बंधनात अडकला. यानिमित्ताने चंकी आणि त्याची पत्नी भावना पांडे यांची काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत (फोटो सौजन्य: Instagram @chunkypanday/@bhavanapandey)

    MORE
    GALLERIES

  • 02 08

    Wedding Anniversary: पत्नी भावनासह चंकी पांडेचे Unseen Photos सोशल मीडियावर व्हायरल

    चंकी पांडे आणि भावना पांडे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर फोटो शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य: Instagram @chunkypanday)

    MORE
    GALLERIES

  • 03 08

    Wedding Anniversary: पत्नी भावनासह चंकी पांडेचे Unseen Photos सोशल मीडियावर व्हायरल

    या फोटोत चंकी आणि भावना रोमँटिक पोज देताना दिसत आहे (फोटो सौजन्य: Instagram @chunkypanday)

    MORE
    GALLERIES

  • 04 08

    Wedding Anniversary: पत्नी भावनासह चंकी पांडेचे Unseen Photos सोशल मीडियावर व्हायरल

    चंकी आणि भावना पांडे यांना दोन मुली आहेत, त्यापैकी एक म्हणजे अभिनेत्री अनन्या पांडे आणि दुसरी रिसा पांडे. (फोटो सौजन्य: Instagram @chunkypanday)

    MORE
    GALLERIES

  • 05 08

    Wedding Anniversary: पत्नी भावनासह चंकी पांडेचे Unseen Photos सोशल मीडियावर व्हायरल

    चंकी पांडे एक प्रख्यात अभिनेता असून  गेल्या काही वर्षांपासून तो केवळ विनोदी भूमिका साकारताना दिसत आहे . (फोटो सौजन्य: Instagram @bhavanapandey)

    MORE
    GALLERIES

  • 06 08

    Wedding Anniversary: पत्नी भावनासह चंकी पांडेचे Unseen Photos सोशल मीडियावर व्हायरल

    चंकीने 1987 मध्ये  ‘आग ही  आग’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या सिनेमात अभिनेत्री नीलम कोठारीने स्क्रीन शेअर केली  होती. (फोटो सौजन्य: Instagram @bhavanapandey)

    MORE
    GALLERIES

  • 07 08

    Wedding Anniversary: पत्नी भावनासह चंकी पांडेचे Unseen Photos सोशल मीडियावर व्हायरल

    चंकीला अनिल कपूर आणि माधुरी दीक्षितच्या  बहुचर्चित 'तेजाब' सिनेमा मधून चांगली ओळख मिळाली,. यात त्याने सपोर्टिंग ऍक्टरची भूमिका पार पडली होती. (फोटो सौजन्य: Instagram @bhavanapandey)

    MORE
    GALLERIES

  • 08 08