बॉलिवूडची बिनधास्त गर्ल बिपाशा बसूने आपल्या हॉट आणि बोल्ड फोटोंनी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातलाय. (इंस्टाग्राम )
बिपाशा बसू बॉलिवूड मधील हॉट अभिनेत्रीपैकी एक समजली जाते. बिपाशा आपल्या हॉट अंदाजातील फोटो सतत सोशल मीडियावर शेअर करत असते.
बिपाशा गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटसृष्टीपासून लांब आहे. तरीही तिच्या सोशल मीडिया वरील फोटोमुळे ती सतत चर्चेत असते.
करण सिंग ग्रोव्हरचं हे तिसरं लग्न असलं, तरी या दोघांमधील केमिस्ट्री चाहत्यांमध्ये खूपच पसंत केली जाते.