मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /OMG! इतका वयस्कर दिसत आहे 'बिग बॉस'चा हा विजेता; ओळखणंही झालं कठीण

OMG! इतका वयस्कर दिसत आहे 'बिग बॉस'चा हा विजेता; ओळखणंही झालं कठीण

बॉलिवूड, टीव्ही आणि OTTवर आपण असे अनेक कलाकार पाहतो, ज्यांचा अभिनय आणि सौंदर्य आपल्याला आकर्षित करून घेतं. कलाकरांना फक्त आपला अभिनयचं नव्हे तर फिटनेस(Fitness) आणि लूक (Look) मेंटेन ठेवणेसुद्धा तितकंच महत्वाचं असतं.

बॉलिवूड, टीव्ही आणि OTTवर आपण असे अनेक कलाकार पाहतो, ज्यांचा अभिनय आणि सौंदर्य आपल्याला आकर्षित करून घेतं. कलाकरांना फक्त आपला अभिनयचं नव्हे तर फिटनेस(Fitness) आणि लूक (Look) मेंटेन ठेवणेसुद्धा तितकंच महत्वाचं असतं.

बॉलिवूड, टीव्ही आणि OTTवर आपण असे अनेक कलाकार पाहतो, ज्यांचा अभिनय आणि सौंदर्य आपल्याला आकर्षित करून घेतं. कलाकरांना फक्त आपला अभिनयचं नव्हे तर फिटनेस(Fitness) आणि लूक (Look) मेंटेन ठेवणेसुद्धा तितकंच महत्वाचं असतं.

मुंबई, 28 सप्टेंबर- बॉलिवूड, टीव्ही आणि OTTवर आपण असे अनेक कलाकार पाहतो, ज्यांचा अभिनय आणि सौंदर्य आपल्याला आकर्षित करून घेतं. कलाकरांना फक्त आपला अभिनयचं नव्हे तर फिटनेस(Fitness) आणि लूक (Look) मेंटेन ठेवणेसुद्धा तितकंच महत्वाचं असतं. मात्र अनेकवेळा या कलाकरांना आपल्या रोलसाठी विविध लूक बदलावे लागतात. हे कलाकार इतक्या बारकाईने आपल्या लुक्सवर काम करतात की त्यांना ओळखणंही कठीण होऊन जातं. असच काहीसं झालं आहे, बिग बॉस ott (Bigg Boss OTT) विजेती दिव्या अग्रवालसोबत(Divya Agrwal).

बिग बॉस ott विजेती दिव्या अग्रवालला नव्या रूपात पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. ती यामध्ये इतकी वयस्कर दिसत आहे की ही दिव्या आहे हा अंदाज लावणंही अवघड आहे. चाहते दिव्याला पाहून हैराण झाले आहेत. एका भूमिकेत दिव्याने स्वतःला इतकं फिट बसवलं आहे, की सर्वच लोक थक्क झाले आहेत. नुकताच दिव्या अग्रवालने आपल्या इन्स्टाग्राम आपली वेबसीरीज 'कार्टेल'चा हा लूक शेअर केला आहे. लूक शेअर केला आहे. हा लूक पाहून चाहत्यांना ही दिव्याच आहे हा विश्वास ठेवणं कठीण आहे.

(हे वाचा:Bigg Boss OTT Finale Winner : दिव्या अग्रवाल ठरली बिग बॉस OTT ची ... )

दिव्या अग्रवालने हा फोटो शेअर करत एक खास कॅप्शनही लिहिलं आहे. दिव्याने फोटो शेअर करत म्हटलं आहे, 'कार्टेल पाहिल्यानंतर माझा मूड, कार्टेलच्या यशानंतर मला आल्ट बालाजीला शुभेच्छा द्यायची संधीचं मिळाली नाही. हा पूर्ण शो खूपच भारी आहे. एकता मॅमचं धन्यवाद त्यांनी माझ्यावर हा विश्वास दाखवला. हा लूक माझं माझ्या कामाबद्दल आणि अभिनयाबद्दल असणारं प्रेम आणि पॅशन दर्शवतं. आणि सर्वप्रथम ते एकता मॅम तुम्हाला दिसला. तासंतास मेकअपसाठी खुर्चीवर बसून राहणं. मी माझ्याचं सर्वोत्तम प्रतिकृतीला तयार केलं आहे. देवा खूप खूप धन्यवाद असाच आशिर्वाद नेहमी माझ्यावर ठेव. त्याबद्दल तुमची आभारी आहे'. अशा आशयाचं कॅप्शन दिव्याने लिहिलं आहे. तर त्याला कमेंट करत एकता कपूरनेसुद्धा आपलं प्रेम व्यक्त केलं आहे.

(हे वाचा:Bigg Boss OTT: फायनलच्या 3 दिवस आधी घरातून बाहेर झाली नेहा भसीन ... )

नुकताच एक एक्स प्लेअरवर आल्ट बालाजीची एक इंटरेस्टिंग वेबसीरीज रिलीज झाली आहे. या वेबसीरीजचं नाव आहे 'कार्टेल'. कार्टेल या वेबसीरीजचे एकूण १४ एपिसोड आहेत. कार्टेलची कथा गॉडफादर, स्कारफेस,सत्या आणि वन्स अपॉन अ टाइम या कथानकांपासून प्रेरित असल्याचं दिसून येत आहे.आपल्या अभिनयाचा कस दाखवण्यासाठी दिव्याला ही एक चांगली संधी मिळाली आहे. तसेच दिव्या नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते.या पोस्टमुळे तिची जास्तच चर्चा होऊ लागली आहे.

First published:

Tags: Bigg Boss OTT, Entertainment