जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / आई-बाबा मला पॉर्न स्टार समजत होते; Bigg Boss मधून एग्जिट घेणाऱ्या अभिनेत्रीचा भयावह अनुभव

आई-बाबा मला पॉर्न स्टार समजत होते; Bigg Boss मधून एग्जिट घेणाऱ्या अभिनेत्रीचा भयावह अनुभव

Bigg Boss शोमध्ये आपला बोल्ड आणि ग्लॅनरस रूप दाखविणाऱ्या उर्फीने आयुष्यात अनेक अडचणींचा सामना केला आहे.

01
News18 Lokmat

बिग बॉस (Bigg Boss) मध्ये एन्ट्री घेताच उर्फी जावेद (Urfi Javed) हिची जोरदार चर्चा सुरू झाली. मात्र पहिल्याच आठवड्यात ती घरातून बाहेर गेली. शोमध्ये आपला बोल्ड आणि ग्लॅनरस रूप दाखविणाऱ्या उर्फीने आयुष्यात अनेक अडचणींचा सामना केला आहे. (Pic Credit: Urfi Javed Instagram)

जाहिरात
02
News18 Lokmat

शाळेच्या दिवसात उर्फीचे (Urfi Javed) काही फोटो अडल्ट साइटवर अपलोड करण्यात आली होती. याबाबत कुटुंबाला माहित झालं. त्यांना वाटलं की, उर्फी काहीतरी चुकीचं काम करीत आहे. यानंतर त्यांनी उर्फीवर अनेक आरोप केले. (Pic Credit: Urfi Javed Instagram)

जाहिरात
03
News18 Lokmat

तिने एका मुलाखतीदरम्यान या घटनेचा खुलासा केला. या घटनेनंतर त्यांच्या वडिलांनी मानसिक आणि शारीरिक त्रास देण्यास सुरुवात केली होती. नातेवाईक देखील तिचे बँक अकाऊंट चेक करू इच्छित होते, त्यांना वाटत होतं, हिच्या बँकेत खूप पैसे असतील. (Pic Credit: Urfi Javed Instagram)

जाहिरात
04
News18 Lokmat

सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत उर्फीने (Urfi Javed) सांगितलं की, त्यावेळी मी कॉलेजमध्येदेखील नव्हते. मी केवळ 11 वीत शिकत होते. ही वेळ माझ्यासाठी खूप कठीण होती. कारण या काळात माझ्या आई-वडिलांचा पाठिंबा नव्हता. माझं कुटुंब मलाच दोष देत राहिले, असं उर्फीने सांगितलं. (Pic Credit: Urfi Javed Instagram)

जाहिरात
05
News18 Lokmat

उर्फीने (Urfi Javed) पुढे सांगितलं की, माझ्या वडिलांनी या प्रकरणानंतर मला खूप त्रास दिला. ते पुढील 2 वर्षे मला टॉर्चर करीत होते. मला माझं नावदेखील लक्षात नव्हतं. लोक माझ्याबद्दल खूप वाईट गोष्टी बोलत असत. (Pic Credit: Urfi Javed Instagram)

जाहिरात
06
News18 Lokmat

एका मुलाखतीत उर्फीने (Urfi Javed) सांगितलं की, ती आपल्या दोन बहिणींना घेऊन घरातून पळून गेली होती. घरी आई, भाऊ आणि दोन बहिणांना सोडलं होतं. ती एक आठवड्यापर्यंत दिल्लीतील एक पार्कमध्ये राहिली होती. (Pic Credit: Urfi Javed Instagram)

जाहिरात
07
News18 Lokmat

उर्फी जावेद (Urfi Javed) पुढे सांगते की, त्यानंतर आम्ही तिघांनी नोकरीचा शोध सुरू केला. मला सुदैवाने एका कॉल सेंटरमध्ये काम मिळालं. त्यानंतर माझ्या वडिलांनी दुसरं लग्न केलं आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आम्ही तिन बहिणींवर आली. (Pic Credit: Urfi Javed Instagram)

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 07

    आई-बाबा मला पॉर्न स्टार समजत होते; Bigg Boss मधून एग्जिट घेणाऱ्या अभिनेत्रीचा भयावह अनुभव

    बिग बॉस (Bigg Boss) मध्ये एन्ट्री घेताच उर्फी जावेद (Urfi Javed) हिची जोरदार चर्चा सुरू झाली. मात्र पहिल्याच आठवड्यात ती घरातून बाहेर गेली. शोमध्ये आपला बोल्ड आणि ग्लॅनरस रूप दाखविणाऱ्या उर्फीने आयुष्यात अनेक अडचणींचा सामना केला आहे. (Pic Credit: Urfi Javed Instagram)

    MORE
    GALLERIES

  • 02 07

    आई-बाबा मला पॉर्न स्टार समजत होते; Bigg Boss मधून एग्जिट घेणाऱ्या अभिनेत्रीचा भयावह अनुभव

    शाळेच्या दिवसात उर्फीचे (Urfi Javed) काही फोटो अडल्ट साइटवर अपलोड करण्यात आली होती. याबाबत कुटुंबाला माहित झालं. त्यांना वाटलं की, उर्फी काहीतरी चुकीचं काम करीत आहे. यानंतर त्यांनी उर्फीवर अनेक आरोप केले. (Pic Credit: Urfi Javed Instagram)

    MORE
    GALLERIES

  • 03 07

    आई-बाबा मला पॉर्न स्टार समजत होते; Bigg Boss मधून एग्जिट घेणाऱ्या अभिनेत्रीचा भयावह अनुभव

    तिने एका मुलाखतीदरम्यान या घटनेचा खुलासा केला. या घटनेनंतर त्यांच्या वडिलांनी मानसिक आणि शारीरिक त्रास देण्यास सुरुवात केली होती. नातेवाईक देखील तिचे बँक अकाऊंट चेक करू इच्छित होते, त्यांना वाटत होतं, हिच्या बँकेत खूप पैसे असतील. (Pic Credit: Urfi Javed Instagram)

    MORE
    GALLERIES

  • 04 07

    आई-बाबा मला पॉर्न स्टार समजत होते; Bigg Boss मधून एग्जिट घेणाऱ्या अभिनेत्रीचा भयावह अनुभव

    सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत उर्फीने (Urfi Javed) सांगितलं की, त्यावेळी मी कॉलेजमध्येदेखील नव्हते. मी केवळ 11 वीत शिकत होते. ही वेळ माझ्यासाठी खूप कठीण होती. कारण या काळात माझ्या आई-वडिलांचा पाठिंबा नव्हता. माझं कुटुंब मलाच दोष देत राहिले, असं उर्फीने सांगितलं. (Pic Credit: Urfi Javed Instagram)

    MORE
    GALLERIES

  • 05 07

    आई-बाबा मला पॉर्न स्टार समजत होते; Bigg Boss मधून एग्जिट घेणाऱ्या अभिनेत्रीचा भयावह अनुभव

    उर्फीने (Urfi Javed) पुढे सांगितलं की, माझ्या वडिलांनी या प्रकरणानंतर मला खूप त्रास दिला. ते पुढील 2 वर्षे मला टॉर्चर करीत होते. मला माझं नावदेखील लक्षात नव्हतं. लोक माझ्याबद्दल खूप वाईट गोष्टी बोलत असत. (Pic Credit: Urfi Javed Instagram)

    MORE
    GALLERIES

  • 06 07

    आई-बाबा मला पॉर्न स्टार समजत होते; Bigg Boss मधून एग्जिट घेणाऱ्या अभिनेत्रीचा भयावह अनुभव

    एका मुलाखतीत उर्फीने (Urfi Javed) सांगितलं की, ती आपल्या दोन बहिणींना घेऊन घरातून पळून गेली होती. घरी आई, भाऊ आणि दोन बहिणांना सोडलं होतं. ती एक आठवड्यापर्यंत दिल्लीतील एक पार्कमध्ये राहिली होती. (Pic Credit: Urfi Javed Instagram)

    MORE
    GALLERIES

  • 07 07