उर्फीने काही दिवसांनापूर्वी एक ड्रेस घातला होताच. त्यामध्ये जॅकेट आणि ब्रा असं कॉम्बिनेशन होत, क्रॉप जॅकेटमधून ब्रा दिसत असल्यामुळे तिला ट्रोल करण्यात आलं येत आहे.
'उर्फीला सोशल मीडिया वर गरीब मुलगीला कपडे दान करा' अशा अत्यंत कठोर पद्धतीच्या ट्रोलिंगला सामोरं जावं लागत आहे.
यावर मौन सोडत उर्फी ने म्हंटलं आहे. 'मला जर प्रसिद्धी हवी असती, तर मी कपडे काढून एयरपोर्ट वर आले असते'.
तसेच उर्फी ने इंस्टाग्राम वर एक पोस्ट शेयर करत युजर्स ना प्रश्न केला आहे, 'फक्त मी मुस्लिम आहे म्हणून मला ट्रोल केलं जात आहे का?'