जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Bigg Boss Marathi: 'बी टीम' मध्ये पडली फूट! विशाल-विकास, मीनल-सोनाली अशी झाली विभागणी

Bigg Boss Marathi: 'बी टीम' मध्ये पडली फूट! विशाल-विकास, मीनल-सोनाली अशी झाली विभागणी

बिग बॉस मराठीचा हा तिसरा सीजन आता अधिक रंजक वळणावर येऊन पोहोचला आहे. सध्या शोचा ग्रँड फिनाले फक्त एक आठवडा दूर आहे.

01
News18 Lokmat

02
News18 Lokmat

त्यामुळे प्रत्येक स्पर्धक फिनालेमध्ये आपली जागा निश्चित करण्यासाठी धडपड करत आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस स्पर्धकांच्या मैत्रीत फूट पडताना दिसत आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कालपासून टिकिट टू फिनाले हा टास्क सुरू आहे. प्रत्येक टीम आपले १०० टक्के देण्याचा प्रयत्न करत आहे. पण, टीम B मध्ये सगळं उलटापालट झालेलं दिसत आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

विशाल आणि विकास मीनलवर नाराज आहेत. तर मीनल आणि विकासमध्ये टास्कवरून जोरदार राडा झाला आहे. ज्यामध्ये विकास मीनलला असं देखील म्हणत असल्याचं दिसत आहे, ' कॅप्टन झाली म्हणून डोक्यावर बसू नकोस'.

जाहिरात
05
News18 Lokmat

आजदेखील विशाल – विकास यावर चर्चा करताना दिसणार आहेत. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये या बी ग्रुपमध्ये आता फुट पडली आहे असे दिसते आहे.

जाहिरात
06
News18 Lokmat

मीनलचे म्हणणे आहे, मी या लोकांसाठी एवढं मनापासून खेळले आहे. मी काय एकटी सर्व्हाइव्ह नाही करू शकतं का? तर दुसरीकडे विकास विशालला सांगताना दिसणार आहे, या घरात प्रत्येकजण एकटं सर्व्हाइव्ह करू शकतं…

जाहिरात
07
News18 Lokmat

मीनल दुसरीकडे म्हणताना दिसणार आहे, माझ्यामुळे त्यांचा फायदा झाला आहे. विशालचे म्हणणे आहे कि प्रत्येकानेच एकमेकांसाठी केलं आहे., पण तू बोलून दाखवलं याला काही अर्थ नाही.

जाहिरात
08
News18 Lokmat

तसेच विशाल म्हणतो कशाला मग ग्रुप ग्रुपचं नाटकं करायचे. हा वाद इथेच थांबणार कि, बी टीममध्ये कायमची फूट पडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 08

    Bigg Boss Marathi: 'बी टीम' मध्ये पडली फूट! विशाल-विकास, मीनल-सोनाली अशी झाली विभागणी

    बिग बॉस मराठीचा हा तिसरा सीजन आता अधिक रंजक वळणावर येऊन पोहोचला आहे. सध्या शोचा ग्रँड फिनाले फक्त एक आठवडा दूर आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 08

    Bigg Boss Marathi: 'बी टीम' मध्ये पडली फूट! विशाल-विकास, मीनल-सोनाली अशी झाली विभागणी

    त्यामुळे प्रत्येक स्पर्धक फिनालेमध्ये आपली जागा निश्चित करण्यासाठी धडपड करत आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस स्पर्धकांच्या मैत्रीत फूट पडताना दिसत आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 08

    Bigg Boss Marathi: 'बी टीम' मध्ये पडली फूट! विशाल-विकास, मीनल-सोनाली अशी झाली विभागणी

    बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कालपासून टिकिट टू फिनाले हा टास्क सुरू आहे. प्रत्येक टीम आपले १०० टक्के देण्याचा प्रयत्न करत आहे. पण, टीम B मध्ये सगळं उलटापालट झालेलं दिसत आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 08

    Bigg Boss Marathi: 'बी टीम' मध्ये पडली फूट! विशाल-विकास, मीनल-सोनाली अशी झाली विभागणी

    विशाल आणि विकास मीनलवर नाराज आहेत. तर मीनल आणि विकासमध्ये टास्कवरून जोरदार राडा झाला आहे. ज्यामध्ये विकास मीनलला असं देखील म्हणत असल्याचं दिसत आहे, ' कॅप्टन झाली म्हणून डोक्यावर बसू नकोस'.

    MORE
    GALLERIES

  • 05 08

    Bigg Boss Marathi: 'बी टीम' मध्ये पडली फूट! विशाल-विकास, मीनल-सोनाली अशी झाली विभागणी

    आजदेखील विशाल – विकास यावर चर्चा करताना दिसणार आहेत. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये या बी ग्रुपमध्ये आता फुट पडली आहे असे दिसते आहे.

    MORE
    GALLERIES

  • 06 08

    Bigg Boss Marathi: 'बी टीम' मध्ये पडली फूट! विशाल-विकास, मीनल-सोनाली अशी झाली विभागणी

    मीनलचे म्हणणे आहे, मी या लोकांसाठी एवढं मनापासून खेळले आहे. मी काय एकटी सर्व्हाइव्ह नाही करू शकतं का? तर दुसरीकडे विकास विशालला सांगताना दिसणार आहे, या घरात प्रत्येकजण एकटं सर्व्हाइव्ह करू शकतं...

    MORE
    GALLERIES

  • 07 08

    Bigg Boss Marathi: 'बी टीम' मध्ये पडली फूट! विशाल-विकास, मीनल-सोनाली अशी झाली विभागणी

    मीनल दुसरीकडे म्हणताना दिसणार आहे, माझ्यामुळे त्यांचा फायदा झाला आहे. विशालचे म्हणणे आहे कि प्रत्येकानेच एकमेकांसाठी केलं आहे., पण तू बोलून दाखवलं याला काही अर्थ नाही.

    MORE
    GALLERIES

  • 08 08