जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Bigg Boss Marathi : कॅप्टन शिवानीनं वीणा आणि हीनाला दिली अडगळीच्या खोलीची शिक्षा

Bigg Boss Marathi : कॅप्टन शिवानीनं वीणा आणि हीनाला दिली अडगळीच्या खोलीची शिक्षा

कॅप्टन्सी कार्य अभिजीत केळकर आणि शिवानी सुर्वे मध्ये रंगले ज्यामध्ये शिवानीने बाजी मारून घराची नवी कॅप्टन होण्याचा मान पटकावला.

01
News18 Lokmat

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल हल्ला बोल हे कॅप्टन्सी कार्य अभिजीत केळकर आणि शिवानी सुर्वे मध्ये रंगले ज्यामध्ये शिवानीने बाजी मारून घराची नवी कॅप्टन होण्याचा मान पटकावला.

जाहिरात
02
News18 Lokmat

टास्क दरम्यान सदस्यांमध्ये बरेच वाद, आरोप-प्रत्यारोप झाले, ओढाताणी झाली. पण या सगळ्यावर मात करून शिवानी हा टास्क जिंकली. टास्कमध्ये माधव ज्याप्रकारे खेळला त्याला अभिजीतच्या टीमने विरोध केला.

जाहिरात
03
News18 Lokmat

टास्कच्या आधी नेहा आणि शिवानी तर टास्क दरम्यान हीना आणि शिवानीमध्ये वाद रंगला. शिवानी हीनाला तिच्या आईवरून जे काही बोली ते तिला अजिबात आवडले नाही.

जाहिरात
04
News18 Lokmat

आज घरामध्ये ‘एकला चलो रे’ हे नॉमिनेशन कार्य रंगणार आहे. तेव्हा कोण या आठवड्यात घराबाहेर जाण्याच्या प्रक्रीयेमध्ये नॉमिनेट होणार ? कोण सेफ होणार ? हे बघणे रंजक असणार आहे.

जाहिरात
05
News18 Lokmat

या कार्या दरम्यान वीणा आणि हीनाला घरामध्ये कुजबुज करण्यास सक्त मनाई आहे अशी घोषणा बिग बॉसनी केली आणि शिवानीने या दोघींना अडगळीच्या खोलीमध्ये डांबले.

जाहिरात
06
News18 Lokmat

या खोलीमध्ये बोलण्यास मनाई असल्याचे तिने सांगितले. त्यावर वीणा आणि हीना म्हणाल्या आत आलो आहे ना आतमध्ये मग का नाही बोलायचे ? त्यावर शिवानी म्हणाली मी कॅप्टन आहे माझे पण काही नियम असूच शकतात.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 06

    Bigg Boss Marathi : कॅप्टन शिवानीनं वीणा आणि हीनाला दिली अडगळीच्या खोलीची शिक्षा

    बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल हल्ला बोल हे कॅप्टन्सी कार्य अभिजीत केळकर आणि शिवानी सुर्वे मध्ये रंगले ज्यामध्ये शिवानीने बाजी मारून घराची नवी कॅप्टन होण्याचा मान पटकावला.

    MORE
    GALLERIES

  • 02 06

    Bigg Boss Marathi : कॅप्टन शिवानीनं वीणा आणि हीनाला दिली अडगळीच्या खोलीची शिक्षा

    टास्क दरम्यान सदस्यांमध्ये बरेच वाद, आरोप-प्रत्यारोप झाले, ओढाताणी झाली. पण या सगळ्यावर मात करून शिवानी हा टास्क जिंकली. टास्कमध्ये माधव ज्याप्रकारे खेळला त्याला अभिजीतच्या टीमने विरोध केला.

    MORE
    GALLERIES

  • 03 06

    Bigg Boss Marathi : कॅप्टन शिवानीनं वीणा आणि हीनाला दिली अडगळीच्या खोलीची शिक्षा

    टास्कच्या आधी नेहा आणि शिवानी तर टास्क दरम्यान हीना आणि शिवानीमध्ये वाद रंगला. शिवानी हीनाला तिच्या आईवरून जे काही बोली ते तिला अजिबात आवडले नाही.

    MORE
    GALLERIES

  • 04 06

    Bigg Boss Marathi : कॅप्टन शिवानीनं वीणा आणि हीनाला दिली अडगळीच्या खोलीची शिक्षा

    आज घरामध्ये ‘एकला चलो रे’ हे नॉमिनेशन कार्य रंगणार आहे. तेव्हा कोण या आठवड्यात घराबाहेर जाण्याच्या प्रक्रीयेमध्ये नॉमिनेट होणार ? कोण सेफ होणार ? हे बघणे रंजक असणार आहे.

    MORE
    GALLERIES

  • 05 06

    Bigg Boss Marathi : कॅप्टन शिवानीनं वीणा आणि हीनाला दिली अडगळीच्या खोलीची शिक्षा

    या कार्या दरम्यान वीणा आणि हीनाला घरामध्ये कुजबुज करण्यास सक्त मनाई आहे अशी घोषणा बिग बॉसनी केली आणि शिवानीने या दोघींना अडगळीच्या खोलीमध्ये डांबले.

    MORE
    GALLERIES

  • 06 06