बिग बॉस 14 ची विजेती आणि छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री रुबिना दिलैक सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. आजही अभिनेत्री आपल्या ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत आली आहे.
रुबिनाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती फारच क्युट दिसत आहे.
रुबिना सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करून चाहत्यांचा लक्ष वेधून घेत असते.