
'बाळूमामा' फेम सुमित पुसावळेच्या घरीही बाप्पाचं आगमन झालं आहे. घरात अतिशय अभिनेत्याच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत आहे.

सुमितने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपले फोटो शेयर केले आहेत. यामध्ये घरात बाप्पा विराजमान झालेलं दिसत आहे.

गणपती बाप्पाच्या येण्याने घरातील वातावरण किती निर्मळ आणि सकारात्मक होत हे या फोटोंमधून दिसून येत आहे.

या मालिकेतील तिच्या अभिनयाचं नेहमीच कौतुक होत असत. अनेक लोक त्यांच्यात प्रत्यक्ष बाळूमामांना पाहतात.




