जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Avika Gor: 'बालिका वधू' फेम अविका गौर 'या' व्यक्तीला करतेय डेट; अभिनेत्रीचा बॉयफ्रेंड आहे रिअल हिरो

Avika Gor: 'बालिका वधू' फेम अविका गौर 'या' व्यक्तीला करतेय डेट; अभिनेत्रीचा बॉयफ्रेंड आहे रिअल हिरो

Avika Gor Boyfriend: या मालिकेतून ‘आनंदी’च्या रूपात अविका गौर घराघरात पोहोचली होती. या चिमुकलीने आपल्या अप्रतिम अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली होती.

01
News18 Lokmat

'बालिका वधू' या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं.

जाहिरात
02
News18 Lokmat

या मालिकेतून 'आनंदी'च्या रूपात अविका गौर घराघरात पोहोचली होती. या चिमुकलीने आपल्या अप्रतिम अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली होती.

जाहिरात
03
News18 Lokmat

आता ही चिमुकली अर्थातच अविका गौर 25 वर्षांची झाली आहे. ती हिंदी-साऊथ चित्रपटांमध्ये काम करत आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

सोबतच अविका मिलिंद चंदवानी या व्यक्तीच्या प्रेमात बुडाली आहे. तुम्हाला माहितेय का कोण आहे मिलिंद?

जाहिरात
05
News18 Lokmat

अविकाचा बॉयफ्रेंड मिलिंद हा 'रोडीज' 2019 मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता.

जाहिरात
06
News18 Lokmat

मिलिंद हा एक रिअल हिरो आहे. तो एक सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. त्याने इन्फोसिसमध्ये काम केलं आहे.

जाहिरात
07
News18 Lokmat

मात्र नंतर याने ही नोकरी सोडून सामाजिक कार्याला सुरुवात केली होती. त्याने गरजू मुलांच्या शिक्षणासाठी आणि महिला सक्षमीकरणासाठी भरीव कामगिरी केली आहे. यासाठी तो काही संस्थादेखील चालवत आहे.

जाहिरात
08
News18 Lokmat

सोबतच नुकतंच मिलिंदने आयआयएममधून आपलं एमबीए पूर्ण केलं आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 08

    Avika Gor: 'बालिका वधू' फेम अविका गौर 'या' व्यक्तीला करतेय डेट; अभिनेत्रीचा बॉयफ्रेंड आहे रिअल हिरो

    'बालिका वधू' या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं.

    MORE
    GALLERIES

  • 02 08

    Avika Gor: 'बालिका वधू' फेम अविका गौर 'या' व्यक्तीला करतेय डेट; अभिनेत्रीचा बॉयफ्रेंड आहे रिअल हिरो

    या मालिकेतून 'आनंदी'च्या रूपात अविका गौर घराघरात पोहोचली होती. या चिमुकलीने आपल्या अप्रतिम अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली होती.

    MORE
    GALLERIES

  • 03 08

    Avika Gor: 'बालिका वधू' फेम अविका गौर 'या' व्यक्तीला करतेय डेट; अभिनेत्रीचा बॉयफ्रेंड आहे रिअल हिरो

    आता ही चिमुकली अर्थातच अविका गौर 25 वर्षांची झाली आहे. ती हिंदी-साऊथ चित्रपटांमध्ये काम करत आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 08

    Avika Gor: 'बालिका वधू' फेम अविका गौर 'या' व्यक्तीला करतेय डेट; अभिनेत्रीचा बॉयफ्रेंड आहे रिअल हिरो

    सोबतच अविका मिलिंद चंदवानी या व्यक्तीच्या प्रेमात बुडाली आहे. तुम्हाला माहितेय का कोण आहे मिलिंद?

    MORE
    GALLERIES

  • 05 08

    Avika Gor: 'बालिका वधू' फेम अविका गौर 'या' व्यक्तीला करतेय डेट; अभिनेत्रीचा बॉयफ्रेंड आहे रिअल हिरो

    अविकाचा बॉयफ्रेंड मिलिंद हा 'रोडीज' 2019 मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता.

    MORE
    GALLERIES

  • 06 08

    Avika Gor: 'बालिका वधू' फेम अविका गौर 'या' व्यक्तीला करतेय डेट; अभिनेत्रीचा बॉयफ्रेंड आहे रिअल हिरो

    मिलिंद हा एक रिअल हिरो आहे. तो एक सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. त्याने इन्फोसिसमध्ये काम केलं आहे.

    MORE
    GALLERIES

  • 07 08

    Avika Gor: 'बालिका वधू' फेम अविका गौर 'या' व्यक्तीला करतेय डेट; अभिनेत्रीचा बॉयफ्रेंड आहे रिअल हिरो

    मात्र नंतर याने ही नोकरी सोडून सामाजिक कार्याला सुरुवात केली होती. त्याने गरजू मुलांच्या शिक्षणासाठी आणि महिला सक्षमीकरणासाठी भरीव कामगिरी केली आहे. यासाठी तो काही संस्थादेखील चालवत आहे.

    MORE
    GALLERIES

  • 08 08