जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / PHOTOS : आलिया पुन्हा एकदा होतेय ट्रोल; कारण आहे या 'नाईट ड्रेस'ची किंमत

PHOTOS : आलिया पुन्हा एकदा होतेय ट्रोल; कारण आहे या 'नाईट ड्रेस'ची किंमत

अभिनेत्री आलिया भट्ट एक लाखाच्या पर्समुळे याआधीही ट्रोल झाली होती. आता ती एका नाईट ड्रेससारख्या दिसणाऱ्या कॉस्च्युममुळे पुन्हा चर्चेत आली आहे. ती हा ड्रेस घालून एअरपोर्टवर गेली होती. काय आहे हे प्रकरण?

  • -MIN READ
    Last Updated :
01
News18 Lokmat

मुंबई एअरपोर्टवर बॉलिवूड सेलिब्रिटी नेहमी वेगवेगळ्या लुकमध्ये दिसतात. सिनेसृष्टीतील कलाकारांच्या हेअर स्टाईलपासून ते कपड्यांपर्यंत हटके अंदाज पाहायला मिळते. कलाकारांचे एअरपोर्ट लुक नेहमी चर्चेत असतात.

जाहिरात
02
News18 Lokmat

बॉलिवूडची अभिनेत्री आलिया भट्ट नुकतीच मुंबई एअरपोर्टवर दिसली. यावेळी या साध्या कपड्यांच्या लुकमध्येसुद्धा ती छान दिसत होती. पण नाईट ड्रेसमध्ये ती का एअरपोर्टवर आली आहे यावरून चर्चा सुरू झाली.

जाहिरात
03
News18 Lokmat

आलियाचा हा काही नाईट ड्रेस नाही. तो कम्फर्ट फिट ड्रेस आहे. आणि त्याची किंमत ऐकलीत तर हैराण व्हाल.

जाहिरात
04
News18 Lokmat

लाखो रुपयांच्या या एका सूटमुळे ती चर्चेत आली आहे. याची किंमत 2833 अमेरिकन डॉलर म्हणजे तब्बल 2 लाख एवढी आहे.

जाहिरात
05
News18 Lokmat

या गुची ब्रँडच्या ड्रेसबरोबर तिनं घेतलेली बॅग आहे 98000 रुपयांची

जाहिरात
06
News18 Lokmat

अभिषेक वर्माचा येणारा चित्रपट 'कलंक'चं शूटिंग हैदराबादमध्ये सुरू होतं. या चित्रपटात आलिया मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाचं शूटिंग संपवून ती मुंबई परतत असताना तिचा हा ब्रॅण्डेड सूटमधील लूक दिसला.

जाहिरात
07
News18 Lokmat

आलिया भट्टचा सोशल मीडियावर चांगलाच फॅन फॉलोइंग आहे. तिच्या या ड्रेसचं कुठे कौतुक केलं तर कुठे स्तुतीही करण्यात आली. इतका महाग नाईट सूट वापरत असल्यामुळे तिला यावरून ट्रोल करण्यात आलं आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 07

    PHOTOS : आलिया पुन्हा एकदा होतेय ट्रोल; कारण आहे या 'नाईट ड्रेस'ची किंमत

    मुंबई एअरपोर्टवर बॉलिवूड सेलिब्रिटी नेहमी वेगवेगळ्या लुकमध्ये दिसतात. सिनेसृष्टीतील कलाकारांच्या हेअर स्टाईलपासून ते कपड्यांपर्यंत हटके अंदाज पाहायला मिळते. कलाकारांचे एअरपोर्ट लुक नेहमी चर्चेत असतात.

    MORE
    GALLERIES

  • 02 07

    PHOTOS : आलिया पुन्हा एकदा होतेय ट्रोल; कारण आहे या 'नाईट ड्रेस'ची किंमत

    बॉलिवूडची अभिनेत्री आलिया भट्ट नुकतीच मुंबई एअरपोर्टवर दिसली. यावेळी या साध्या कपड्यांच्या लुकमध्येसुद्धा ती छान दिसत होती. पण नाईट ड्रेसमध्ये ती का एअरपोर्टवर आली आहे यावरून चर्चा सुरू झाली.

    MORE
    GALLERIES

  • 03 07

    PHOTOS : आलिया पुन्हा एकदा होतेय ट्रोल; कारण आहे या 'नाईट ड्रेस'ची किंमत

    आलियाचा हा काही नाईट ड्रेस नाही. तो कम्फर्ट फिट ड्रेस आहे. आणि त्याची किंमत ऐकलीत तर हैराण व्हाल.

    MORE
    GALLERIES

  • 04 07

    PHOTOS : आलिया पुन्हा एकदा होतेय ट्रोल; कारण आहे या 'नाईट ड्रेस'ची किंमत

    लाखो रुपयांच्या या एका सूटमुळे ती चर्चेत आली आहे. याची किंमत 2833 अमेरिकन डॉलर म्हणजे तब्बल 2 लाख एवढी आहे.

    MORE
    GALLERIES

  • 05 07

    PHOTOS : आलिया पुन्हा एकदा होतेय ट्रोल; कारण आहे या 'नाईट ड्रेस'ची किंमत

    या गुची ब्रँडच्या ड्रेसबरोबर तिनं घेतलेली बॅग आहे 98000 रुपयांची

    MORE
    GALLERIES

  • 06 07

    PHOTOS : आलिया पुन्हा एकदा होतेय ट्रोल; कारण आहे या 'नाईट ड्रेस'ची किंमत

    अभिषेक वर्माचा येणारा चित्रपट 'कलंक'चं शूटिंग हैदराबादमध्ये सुरू होतं. या चित्रपटात आलिया मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाचं शूटिंग संपवून ती मुंबई परतत असताना तिचा हा ब्रॅण्डेड सूटमधील लूक दिसला.

    MORE
    GALLERIES

  • 07 07