सोशल मीडियावर आलिया भटच्या स्टायलिश बॅगची चर्चा, किंमत ऐकून व्हाल थक्क

सोशल मीडियावर आलिया भटच्या स्टायलिश बॅगची चर्चा, किंमत ऐकून व्हाल थक्क

Karl Lagerfeld's कलेक्शनच्या या बॅगनं एअरपोर्टवर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. या बॅगचा लुक फार स्टायलिश दिसत होता.

  • Share this:

अभिनेत्री आलिया भट मंगळवारी (30 एप्रिल)एअरपोर्टवर स्पॉट झाली. यावेळी बेसिक फॅशनेबल लुकमध्ये दिसली. यावेळी तिनं व्हाइट टी-शर्ट, ब्लू जीन्स घातली होती आणि यासोबतच रेड कलरची बॅग घेतली होती. ज्या बॅगची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.

Karl Lagerfeld's कलेक्शनची ही बॅग एअरपोर्टवर सर्वांचं लक्ष वेधून घेणारी ठरली. रेड कलरच्या या साइड पॅक बॅगचा लुक फारच स्टायलिस आणि हटके दिसत होता.

Karl Lagerfeld's कलेक्शनची ही बॅग एअरपोर्टवर सर्वांचं लक्ष वेधून घेणारी ठरली. रेड कलरच्या या साइड पॅक बॅगचा लुक फारच स्टायलिस आणि हटके दिसत होता.

आलिया बॉलिवूडमध्ये नेहमीच बेस्ट फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. यावेळी एअरपोर्ट लुकसाठी कॅरी केलेल्या या बॅगची किंमत 6900 यूएस डॉलर म्हणजे जवळपास 5 लाख रुपये एवढी आहे.

आलिया बॉलिवूडमध्ये नेहमीच बेस्ट फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. यावेळी एअरपोर्ट लुकसाठी कॅरी केलेल्या या बॅगची किंमत 6900 यूएस डॉलर म्हणजे जवळपास 5 लाख रुपये एवढी आहे. (फोटो सौजन्य- विराल भयानी)

आलिया भट नुकतीच 'स्टुडंट ऑफ द इअर 2' मध्ये टायगर श्रॉफसोबत Hook Up साँगमध्ये पोल डान्स करताना दिसली. या सिनेमात आलिया पाहुणी कलाकार म्हणून दिसणार आहे. टायगर सोबत स्क्रिन शेअर करण्याची आलियाची पहिलीच वेळ होती. या गाण्यात ती खूपच हॉट अवतारात दिसली

आलिया भट नुकतीच 'स्टुडंट ऑफ द इअर 2' मध्ये टायगर श्रॉफसोबत Hook Up साँगमध्ये पोल डान्स करताना दिसली. या सिनेमात आलिया पाहुणी कलाकार म्हणून दिसणार आहे. टायगर सोबत स्क्रिन शेअर करण्याची आलियाची पहिलीच वेळ होती. या गाण्यात ती खूपच हॉट अवतारात दिसली.(फोटो सौजन्य- योगेन शाह)

आलिया भट आणि रणबीर कपूर यांचा 'ब्रह्मास्त्र' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय ती संजय लीला भन्साळींच्या 'इन्शाअल्लाह'मध्ये सलमान खान सोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.

आलिया भट आणि रणबीर कपूर यांचा 'ब्रह्मास्त्र' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय ती संजय लीला भन्साळींच्या 'इन्शाअल्लाह'मध्ये सलमान खान सोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. (फोटो सौजन्य- विराल भयानी)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 1, 2019 04:48 PM IST

ताज्या बातम्या