अजय देवगण ड्रिंक घेतो. सिगारेटही ओढतो. तरीही याचा वाईट परिणाम शरीरावर होऊ देत नाही, ते त्याच्या फिटनेस रुटीनमुळे…
अजयचं म्हणणं असं की शरीर फक्त जिममध्ये नाही तर स्वयंपाकघरातही बनतं. अजय नाश्त्याला ओट्स, पाच अंड्यांमधला पांढरा भाग, लो फॅट दूध खातो.