बॉलिवूडची स्टार सनी लिओनी सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना सतत नवीन अपडेट्स देत असते. गेल्या काही दिवसांत तिच्या फोटोची सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे.
बिग बी अमिताभ बच्चन यांच्यानंतर आता सनी लिओनीनं सर्वात महागडी कार खरेदी केली आहे. ही ड्रीम कार खरेदी केल्यानंतर तिने आपल्या सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे.
सनी लिओनी तिच्या बोल्डनेसबाबत जबरदस्त चर्चेत आहे. आजकाल ती आपल्या कुटुंबासमवेत परदेशात वेळ घालवत आहे.