मिताली मयेकरच्या बोल्ड लुकची सोशल मीडियावर चर्चा, पाहा PHOTO

मितालीचा बोल्ड आणि हॉट लुक सध्या सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेतोय.

  • Share this:

उर्फी या सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री मिताली मयेकर हिनं नुकतंच एक फोटोशूट केलं ज्यातील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

ग्रे कलरच्या डिझायनर गाउनमधील मितालीचा बोल्ड आणि हॉट लुक सध्या सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेतोय.

मिताली सध्या तिचा होणारा नवरा सिद्धार्थ चांदेकर याच्यासोबत ऑस्ट्रेलियामध्ये आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी केलेलं रोमँटिक फोटोशूट चर्चेत आलं होतं.

मराठी चित्रपट सृष्टीतली HOT जोडी असलेल्या सिद्धार्थ आणि मितालीच्या BOLD फोटो शूटची सोशल मीडियावर खूप चर्चा झाली होती.

सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर ही मराठीतली HOT आणि क्युट जोडी आहे. या दोघांच्या केमेस्ट्रीची चर्चा गेल्या काही दिवसांपासून खमंगपणे होतेय.

काही दिवसांपूर्वीच या दोघांनी रोमँटिक फोटोशूट केलं होतं ज्यात या दोघांची केमिस्ट्री सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली होती.

सिद्धार्थ आणि मिताली यांनी आपल्या Instagramवर हे HOT फोटो शेअर केले आहेत.

या आधीही या दोघांनी एकमेकांसोबतचे फोटो शेअर केले होते. मात्र यावेळच्या फोटोंची बातच काही और आहे.

सिद्धार्थ आणि मिताली यांनी काही वर्षांच्या रोमांन्स नंतर आपल्या प्रेमाची कबुली दिली होती.

लवकरच हे दोघं लग्नही करणार आहेत. त्या आधीच त्यांनी हे फोटोशूट केल्यानं जास्त चर्चा होतेय. त्यांच्या चाहत्यांनाही ते फोटो आवडले असून आता लकरच 'लग्न'करा असा सल्लाही चाहत्यांनी त्यांना दिलाय.

सिद्धार्थ आणि मिताली हे दोघही एका चित्रपटात झळकणार असून त्याचं शुटींग ऑस्ट्रेलियात होतेय. त्यासाठी ते दोघंही शुटींगसाठी ऑस्ट्रेलियात पोहोचले आहेत.

या शुटींगसाठी ते महिनाभर ऑस्ट्रेलियातच राहणार असून तिथे त्यांची केमेस्ट्री आणखी घट्ट होईल अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त होतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 11, 2019 10:40 PM IST

ताज्या बातम्या