सोशल मीडिया पोस्टमुळे मलायका होतेय ट्रोल, 'त्या' फोटोमध्ये नक्की आहे तरी काय?

मलायका अरोरा बॉलिवूडमधील सर्वात फिट आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे.

  • Share this:

मलायका अरोरा बॉलिवूडमधील सर्वात फिट आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिच्या फिटनेसमुळे सध्या ती यूथ आयकॉन बनली आहे. तिचा कोणताही फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतो.

फिटनेससाठी मलायका फक्त जिमच नाही तर योगा सुद्धा करते. नुकताच तिने तिच्या इन्स्टाग्रामवर योगा पोझमधला एक फोटो शेअर केला. ज्यावरून तिला ट्रोल केलं जात आहे.

मलायकानं तिच्या इन्स्टाग्रामवर नुकताच एक फोटो शेअर केला ज्यात ती ब्लू लाइटमध्ये योगा करताना दिसत आहे. मात्र मलायकाच्या या फोटोवरून काही लोकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

मलायकानं हा फोटो शेअर करताना लिहिलं, ‘प्रयत्न करून ती कोणत्याही गोष्टीत प्राविण्य मिळवू शकता. मी सध्या वर्क इन प्रोग्रेस मोडवर आहे. या आठवड्याची सुरुवात योगा आणि कसरती सोबत करत आहे.’

मात्र या फोटोवरून युजर्सनी पुन्हा एकदा मलायकावर निशाणा साधला आहे. त्यांनी या फोटोला अश्लील म्हटलं आहे. खरं तर तसं या फोटोमध्ये काहीही नाही.

पण काही लोकांनी मात्र मलायकाच्या या फोटोचं कौतुक केलं आहे. एका चाहत्यानं मलायकाची बाजू घेत म्हटलं, ‘जर आपण तिच्यासारखं योगा करु शकत नसू तर तिच्यावर टीका करण्याचा आपल्याला काहीही अधिकार नाही.’

याशिवाय वयाच्या 45 व्या वर्षीही मलायका इतर अभिनेत्रींच्या तुलनेत खूपच फिट आहे आणि सध्याच्या यूथची आयकॉन आहे. ही गोष्टही सर्वांनी मान्य केली.

मलायका तिच्या फिटनेससाठी खूप मेहनत घेते. फक्त जिम आणि योगा नाही तर ती तिच्या खाण्यापिण्यावरही विशेष लक्ष देते. तसेच ती उत्तम डान्सर सुद्धा आहे आणि सध्या एका टीव्ही शोमध्ये परिक्षक म्हणून काम पाहत आहे.

फिटनेस व्यतिरिक्त मलायका सध्या अर्जुन कपूरशी रिलेशनशिपमुळेही चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच या दोघांनीही त्यांच्या नात्याची जाहीर कबूली दिली. पण यासोबतच लग्नाच्या चर्चा केवळ अफवा असल्याचंही स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 12, 2019 08:51 AM IST

ताज्या बातम्या