जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / अभिनेत्री दिया मिर्झाचा आंतरधर्मीय विवाहसोहळा एका महिला पुरोहिताने पार पाडला; लग्नाचे PHOTOS आले समोर

अभिनेत्री दिया मिर्झाचा आंतरधर्मीय विवाहसोहळा एका महिला पुरोहिताने पार पाडला; लग्नाचे PHOTOS आले समोर

बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा (Dia Mirza) आणि वैभव रेखी (Vaibhav Rekhi) यांचं लग्न (Marriage) एका महिला पुरोहिताने (Women Priest) लावलं आहे.

01
News18 Lokmat

नवी दिल्ली: बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा (Dia Mirza) आणि वैभव रेखी (Vaibhav Rekhi) यांचं लग्न (Marriage) एका महिला पुरोहिताने (Women Priest) लावलं आहे. दिया मिर्झाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नाचे अनेक फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये दिया आणि वैभव लग्नाच्या मंडपात बसलेले दिसत आहेत. तर एक महिला पुरोहित मंत्र उच्चारताना दिसत आहे. (फोटो साभारः Instagram @diamirzaofficial)

जाहिरात
02
News18 Lokmat

दिया आणि वैभव यांचा हा आंतरधर्मीय विवाह सोहळा असून अनोख्या पद्धतीनं पार पडला आहे. त्यांचं हे लग्न एका महिला पुरोहिताने लावल्याने या लग्नाची अनेक ठिकाणी चर्चा झाली आहे. (फोटो साभारः Instagram @diamirzaofficial)

जाहिरात
03
News18 Lokmat

बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा आणि वैभव रेखी या फोटोत फेरे घेताना दिसत आहेत. वैभवने दियाचा हात पकडून फेरे घेतले आहेत. (फोटो साभारः Instagram @diamirzaofficial)

जाहिरात
04
News18 Lokmat

दिया मिर्झा आणि वैभव रेखीने फेरे घेतल्यानंतर मोठ्यांचा आशीर्वाद घेतला आहे. लोकांनी या नवविवाहित जोडप्यावर फुलांच्या अक्षता टाकल्या आहेत. (फोटो साभारः Instagram @diamirzaofficial)

जाहिरात
05
News18 Lokmat

लग्नानंतर दिया मिर्झा आणि वैभव रेखी दोघंही एकत्र बाहेर आले आणि त्यांनी फोटोसाठी पोज दिली होती. यानंतर, दिया मिर्झाने फोटोग्राफर आणि लग्नाच्या ठिकाणी बाहेर उभे असलेल्या लोकांना मिठाईचं वाटप देखील केलं. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. (photo credit: viral bhayani)

जाहिरात
06
News18 Lokmat

दियाने लग्नात लाल साडी नेसली होती. ती आलेल्या पाहुण्यांचे हात जोडून अभिवादन करताना या फोटोमध्ये दिसत आहे. (photo credit: viral bhayani)

जाहिरात
07
News18 Lokmat

या फोटोत दिया मिर्झा आणि वैभव रेखी पोज देताना दिसत आहेत. दियाने लाल बनारसी साडीसोबतच पोलकी दागिने आणि एक लहान लाल रंगाची टिकली लावली आहे. जी तिच्या सौंदर्यात आणखी भर घालत आहे. त्यांच्या या गोंडस जोडीच्या फोटोला अनेक चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे. (photo credit: viral bhayani)

जाहिरात
08
News18 Lokmat

दिया मिर्झाने इंस्टाग्रामवर मेहंदी लावलेल्या हाताचा फोटो देखील शेअर केला होता. मेहंदी रंगवलेला तिचा हात खूपच सुंदर दिसत आहेत. दियाच्या मनगटावर काढलेला टॅटूही यावेळी दिसला आहे. (फोटो साभारः Instagram @diamirzaofficial)

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 08

    अभिनेत्री दिया मिर्झाचा आंतरधर्मीय विवाहसोहळा एका महिला पुरोहिताने पार पाडला; लग्नाचे PHOTOS आले समोर

    नवी दिल्ली: बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा (Dia Mirza) आणि वैभव रेखी (Vaibhav Rekhi) यांचं लग्न (Marriage) एका महिला पुरोहिताने (Women Priest) लावलं आहे. दिया मिर्झाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नाचे अनेक फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये दिया आणि वैभव लग्नाच्या मंडपात बसलेले दिसत आहेत. तर एक महिला पुरोहित मंत्र उच्चारताना दिसत आहे. (फोटो साभारः Instagram @diamirzaofficial)

    MORE
    GALLERIES

  • 02 08

    अभिनेत्री दिया मिर्झाचा आंतरधर्मीय विवाहसोहळा एका महिला पुरोहिताने पार पाडला; लग्नाचे PHOTOS आले समोर

    दिया आणि वैभव यांचा हा आंतरधर्मीय विवाह सोहळा असून अनोख्या पद्धतीनं पार पडला आहे. त्यांचं हे लग्न एका महिला पुरोहिताने लावल्याने या लग्नाची अनेक ठिकाणी चर्चा झाली आहे. (फोटो साभारः Instagram @diamirzaofficial)

    MORE
    GALLERIES

  • 03 08

    अभिनेत्री दिया मिर्झाचा आंतरधर्मीय विवाहसोहळा एका महिला पुरोहिताने पार पाडला; लग्नाचे PHOTOS आले समोर

    बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा आणि वैभव रेखी या फोटोत फेरे घेताना दिसत आहेत. वैभवने दियाचा हात पकडून फेरे घेतले आहेत. (फोटो साभारः Instagram @diamirzaofficial)

    MORE
    GALLERIES

  • 04 08

    अभिनेत्री दिया मिर्झाचा आंतरधर्मीय विवाहसोहळा एका महिला पुरोहिताने पार पाडला; लग्नाचे PHOTOS आले समोर

    दिया मिर्झा आणि वैभव रेखीने फेरे घेतल्यानंतर मोठ्यांचा आशीर्वाद घेतला आहे. लोकांनी या नवविवाहित जोडप्यावर फुलांच्या अक्षता टाकल्या आहेत. (फोटो साभारः Instagram @diamirzaofficial)

    MORE
    GALLERIES

  • 05 08

    अभिनेत्री दिया मिर्झाचा आंतरधर्मीय विवाहसोहळा एका महिला पुरोहिताने पार पाडला; लग्नाचे PHOTOS आले समोर

    लग्नानंतर दिया मिर्झा आणि वैभव रेखी दोघंही एकत्र बाहेर आले आणि त्यांनी फोटोसाठी पोज दिली होती. यानंतर, दिया मिर्झाने फोटोग्राफर आणि लग्नाच्या ठिकाणी बाहेर उभे असलेल्या लोकांना मिठाईचं वाटप देखील केलं. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. (photo credit: viral bhayani)

    MORE
    GALLERIES

  • 06 08

    अभिनेत्री दिया मिर्झाचा आंतरधर्मीय विवाहसोहळा एका महिला पुरोहिताने पार पाडला; लग्नाचे PHOTOS आले समोर

    दियाने लग्नात लाल साडी नेसली होती. ती आलेल्या पाहुण्यांचे हात जोडून अभिवादन करताना या फोटोमध्ये दिसत आहे. (photo credit: viral bhayani)

    MORE
    GALLERIES

  • 07 08

    अभिनेत्री दिया मिर्झाचा आंतरधर्मीय विवाहसोहळा एका महिला पुरोहिताने पार पाडला; लग्नाचे PHOTOS आले समोर

    या फोटोत दिया मिर्झा आणि वैभव रेखी पोज देताना दिसत आहेत. दियाने लाल बनारसी साडीसोबतच पोलकी दागिने आणि एक लहान लाल रंगाची टिकली लावली आहे. जी तिच्या सौंदर्यात आणखी भर घालत आहे. त्यांच्या या गोंडस जोडीच्या फोटोला अनेक चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे. (photo credit: viral bhayani)

    MORE
    GALLERIES

  • 08 08