सिद्धार्थ आणि शेहनाजची लव्हस्टोरी खूपच फेमस झाली होती. हे दोघे सतत आपल्या नात्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत असायचे.
या दोघांची भेट बिग बॉसच्या घरात झाली होती. BB घरामध्ये यांचं नातं बहरलं होतं. या दोघांना बिग बॉसमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळाली होती.
बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतरसुद्धा या दोघांचं प्रेम बहरत गेलं. सतत हे दोघे एकत्र पाहण्यात येत होते.