Jagesh Mukati paased away!! we lost a very talented actor...GOD BLESS HIS SOUL🙏#jageshmukati #Gujaratiactor pic.twitter.com/2JCLntawi9
— Gujarati Films.com (@gujratifilmscom) June 10, 2020
तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील अभिनेत्री अंबिका रांजणकरने यांनी सोशल मीडियावर जगेश यांच्यासोबतचा फोटो शेअर करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. जगेश यांच्या अकाली जाण्यानं गुजराती आणि हिंदी मालिका आणि कलाक्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याचा शोक व्यक्त केला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कलाक्षेत्रात अनेक कलाकलांच्या निधनानं पोकळी निर्माण झाली आहे. इरफान खान, ऋषी कपूर, संगीतकार वाजिद खान, दिग्दर्शक बासु चॅटर्जी यांच्यासारखे अनेक दिग्गजांनी जगाचा निरोप घेतल्यानं बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. संपादन- क्रांती कानेटकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.