मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

VIDEO: आमिर खानचा भाऊ फैजल रस्त्यावर उभा राहून खातोय वडा पाव, व्हिडिओ व्हायरल झाल्यावर फॅन्स बोलले

VIDEO: आमिर खानचा भाऊ फैजल रस्त्यावर उभा राहून खातोय वडा पाव, व्हिडिओ व्हायरल झाल्यावर फॅन्स बोलले

Aamir Khan brother Faissal Khan: अभिनेता आमिर खान (Aamir Khan) नेहमीच चर्चेत असतो. मात्र यावेळी आमिर खान नाहीतर त्याचा भाऊ चर्चेत आला आहे.

  • Published by:  Pooja Vichare
मुंबई, 21 ऑगस्ट: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खान (Aamir Khan) नेहमीच चर्चेत असतो. मात्र यावेळी आमिर खान नाहीतर त्याचा भाऊ चर्चेत आला आहे. हो. अभिनेता फैजल खानचा (Faissal Khan) एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. त्यानंतर त्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली आहे. फैजल आधीपासून अपकमिंग सिनेमा फॅक्ट्री (Faactory) मुळे चर्चेत आहेच. त्यात आता या व्हिडिओची भर पडली आहे. सोशल मीडियावर (Social Media) फैजलचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात तो वडा पाव खाताना दिसत आहे.
विरल भियानीनं (viral bhayani) कैद केलं कॅमेऱ्यात सोशल मीडियावर विरल भियानीनं एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये फैजल एक छोट्याशा दुकानात उभा राहून वडा पाव खात आहे. व्हिडिओ फैजल सांगत आहे की, मला वडा पाव खूप आवडतो आणि शाळेत असल्यापासून वडा पाव खात आहे. व्हिडिओ बघून फॅन्स म्हणतात... फैजलचा हा व्हिडिओ फॅन्सला बराच भावला. एक सोशल मीडिया यूजरनं व्हिडिओ बघून म्हटलं की, 'यार, ये गजब क्यूट है।' तर दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं की, फैजलकडे बघून असे वाटते की त्याने खूप त्रास सहन केला आहे आणि तो खंबीरपणे उभा आहे.'

Brown Bikini फ्लाँट करतेय भूमी पेडणेकर, Beach Vibes देणारा अभिनेत्रीचा Photo Viral

आणखी एका यूजरनं फैजलच्या स्माईलची प्रशंसा केली आणि म्हणाला की, फैजल एक चांगला व्यक्ती आहे आणि तो एका छोट्या दुकानात वडा पाव खात आहे. लवकरच रिलीज होणार फॅक्ट्री फैजल खानचा सिनेमा फॅक्ट्री 3 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. सिनेमाबद्दल बोलताना फैजलने मिड-डेला सांगितले की, माझ्या सिनेमाबद्दल कोणालाही माहिती नाही, ना आमिर खानला माहित आहे, ना त्याच्या आईला याबद्दल काही माहिती आहे. फैजलनं आधीच अनेक सिनेमातून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. फैजलच्या हिटलिस्टमध्ये 'जो जीता वही सिकंदर' आणि 'मेला' या सिनेमांचा समावेश आहे.
First published:

Tags: Aamir khan, Bollywood

पुढील बातम्या