जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / 'आई कुठे काय करते' फेम अरुंधतीच्या रिअल लाईफ लेकीला पाहिलंत का? आहे फारच क्युट

'आई कुठे काय करते' फेम अरुंधतीच्या रिअल लाईफ लेकीला पाहिलंत का? आहे फारच क्युट

‘आई कुठे काय करते’ ही मालिका सध्या प्रचंड लोकप्रिय झाली आहे.ही मराठी मालिका टीआरपी रेसमध्ये नेहमीच पुढे असते.

01
News18 Lokmat

'आई कुठे काय करते' ही मालिका सध्या प्रचंड लोकप्रिय झाली आहे.ही मराठी मालिका टीआरपी रेसमध्ये नेहमीच पुढे असते.

जाहिरात
02
News18 Lokmat

मालिकेत सतत येणाऱ्या नवनवीन ट्विस्टने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रसिद्ध झाली आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

विशेष करून मालिकेत आई अर्थातच अरुंधतीची भूमिका फारच लोकप्रिय आहे. ही भूमिका अभिनेत्री मधुरानी प्रभुलकर यांनी साकारली आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

मधुरानी प्रभुलकर मालिकेत एक आदर्श आई आहे. फारच कमी लोकांना माहिती आहे, की ती रिअल लाईफमध्येसुद्धा एक आई आहे.

जाहिरात
05
News18 Lokmat

अभिनेत्रीने दिग्दर्शक प्रमोद प्रभुलकरसोबत लग्न केलं आहे. त्यांना एक मुलगीसुद्धा आहे.

जाहिरात
06
News18 Lokmat

मधुरानीच्या गोड मुलीचं नाव स्वराली असं आहे. ती आता 5 ते 6 वर्षांची आहे.

जाहिरात
07
News18 Lokmat

मधुरानी सतत सोशल मीडियावर आपल्या मुलीसोबतचे फोटो शेअर करत असते. ती आपल्या कामासोबतच आपल्या मुलीलासुद्धा वेळ देत असते.

जाहिरात
08
News18 Lokmat

मधुरानीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मुलीसोबतच एक फोटो शेअर करत 'तू माझीच प्रतिकृती' असं म्हटलं होतं.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 08

    'आई कुठे काय करते' फेम अरुंधतीच्या रिअल लाईफ लेकीला पाहिलंत का? आहे फारच क्युट

    'आई कुठे काय करते' ही मालिका सध्या प्रचंड लोकप्रिय झाली आहे.ही मराठी मालिका टीआरपी रेसमध्ये नेहमीच पुढे असते.

    MORE
    GALLERIES

  • 02 08

    'आई कुठे काय करते' फेम अरुंधतीच्या रिअल लाईफ लेकीला पाहिलंत का? आहे फारच क्युट

    मालिकेत सतत येणाऱ्या नवनवीन ट्विस्टने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रसिद्ध झाली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 08

    'आई कुठे काय करते' फेम अरुंधतीच्या रिअल लाईफ लेकीला पाहिलंत का? आहे फारच क्युट

    विशेष करून मालिकेत आई अर्थातच अरुंधतीची भूमिका फारच लोकप्रिय आहे. ही भूमिका अभिनेत्री मधुरानी प्रभुलकर यांनी साकारली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 08

    'आई कुठे काय करते' फेम अरुंधतीच्या रिअल लाईफ लेकीला पाहिलंत का? आहे फारच क्युट

    मधुरानी प्रभुलकर मालिकेत एक आदर्श आई आहे. फारच कमी लोकांना माहिती आहे, की ती रिअल लाईफमध्येसुद्धा एक आई आहे.

    MORE
    GALLERIES

  • 05 08

    'आई कुठे काय करते' फेम अरुंधतीच्या रिअल लाईफ लेकीला पाहिलंत का? आहे फारच क्युट

    अभिनेत्रीने दिग्दर्शक प्रमोद प्रभुलकरसोबत लग्न केलं आहे. त्यांना एक मुलगीसुद्धा आहे.

    MORE
    GALLERIES

  • 06 08

    'आई कुठे काय करते' फेम अरुंधतीच्या रिअल लाईफ लेकीला पाहिलंत का? आहे फारच क्युट

    मधुरानीच्या गोड मुलीचं नाव स्वराली असं आहे. ती आता 5 ते 6 वर्षांची आहे.

    MORE
    GALLERIES

  • 07 08

    'आई कुठे काय करते' फेम अरुंधतीच्या रिअल लाईफ लेकीला पाहिलंत का? आहे फारच क्युट

    मधुरानी सतत सोशल मीडियावर आपल्या मुलीसोबतचे फोटो शेअर करत असते. ती आपल्या कामासोबतच आपल्या मुलीलासुद्धा वेळ देत असते.

    MORE
    GALLERIES

  • 08 08