प्रसिद्ध टिकटॉक सुपरस्टार डजरिया (Dazhariaa Quint Noyes) हिने वयाच्या 18 व्या वर्षी आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
ती सोशल मीडियावर खूप सक्रिय होती. आत्महत्येपूर्वी तिने सोशल मीडियावर शेवटचा व्हिडिओ पोस्ट केला होता. (फोटो - सौजन्य इन्स्टाग्राम)
Dazhariaa ने एकदा आमच्याशी बोलायला हवं होतं, असं म्हणत तिच्या वडिलांनी दु:ख व्यक्त केलं आहे. (फोटो - सौजन्य इन्स्टाग्राम)
Dazhariaa तणावात असल्याचे सांगितले जात आहे. तिला आत्महत्येचा विचार येत असल्याने यापूर्वी तिने आपल्या पालकांशी बोलायला हवं होतं, अशी खंत व्यक्त केली जात आहे. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
Dazhariaa एक सोशल मीडिया स्टार होती, टिक टॉकवर तिचे 14 लाख फॉलोअर्स होते. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
Dazhariaa हिने काही काळापूर्वी Dee Beauty नावाची एक कंपनी सुरू केली होती. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
याशिवाय तिचं एक यू-ट्यूब चॅनलदेखील आहे. जेथे ती व्हिडिओ शेअर करीत असे. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)