20 ऑगस्ट : मि.परफेक्टनिस्ट आमिर खानने पीकेचं न्यूड पोस्टर प्रसिद्ध करुन एकच धुमाकूळ घातला होता. त्यात भरात भर म्हणजे आपल्या दुसर्या पोस्टरमध्ये तर ट्रान्झिस्टरही नसणार असा बॉम्बही टाकला. पण अखेर आमिरने सांगितल्याप्रमाणे पोस्टर रिलीज केलाय आणि आमिरने सांगितल्याप्रमाणे दुसर्या पोस्टरमध्ये खरंच ट्रान्झिस्टरही नाहीये. या दुसर्या पोस्टरमध्ये आमिर एका बँडपथकाच्या कलाकारासारखा दिसतोय. आणि सर्वात महत्वाचं या पोस्टरमध्ये ट्रान्झिस्टरही नाहीये. पूर्ण कपड्यात हा आमिरचा पोस्टर आहे. आमिरला पूर्ण कपड्यात पाहून मात्र त्याच्यावर टीका करणार्याचा जीव भांड्यात पडलाय.
असा आमिर तसा आमिर +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++