जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / सचिन पिळगांवकर मनसे चित्रपट सेनेत

सचिन पिळगांवकर मनसे चित्रपट सेनेत

सचिन पिळगांवकर मनसे चित्रपट सेनेत

**09 डिसेंबर :**अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी आज सोमवारी मनसे चित्रपट सेनेत प्रवेश केला. मुंबईतील मनसेच्या राजगड या मुख्यालयात एका छोटेखानी कार्यक्रमात प्रवेश केला. अभिनेते महेश मांजरेकर, संजय नार्वेकर आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांची मनसे चित्रपट सेनेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकरही उपस्थित होते.

  • -MIN READ
  • Last Updated :

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात