जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'भाग मिल्खा भाग टॅक्स फ्री करावा'

'भाग मिल्खा भाग टॅक्स फ्री करावा'

'भाग मिल्खा भाग टॅक्स फ्री करावा'

17 जुलै : भाग मिल्खा भाग या चित्रपटाचा मनोरंजन कर माफ करावा अशी विनंती चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश मेहरा आणि अभिनेता फरहान अख्तर यांनी केली आहे. आज विधिमंडळात जाऊन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची त्यांनी भेट घेतली. हा चित्रपट मनोरंजन करमुक्त केला तर जास्ती लोक हा चित्रपट पाहू शकतील असं दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांचं म्हणणं आहे. यामधून जे पैसे जमा होतील त्याचा उपयोग राज्यातील खेळाडूंसाठी केला जाईल असंही मेहता यांनी सांगितलं.

  • -MIN READ
  • Last Updated :

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात