जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / क्राईम / दहशतवाद्याला फोटो काढण्याचा होता 'शौक'; शेवटी त्याचाच फोटो भिंतीवर टांगला

दहशतवाद्याला फोटो काढण्याचा होता 'शौक'; शेवटी त्याचाच फोटो भिंतीवर टांगला

श्रीनगरमध्ये झालेल्या हल्लात LeT च्या दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं.

01
News18 Lokmat

श्रीनगर जिल्ह्याच्या अलोची बाग भागात दहशतवादी असल्याची माहिती श्रीनगर पोलिसांच्या हाती लागली होती. यावर कारवाई करीत आयजीपी काश्मीर, डीआयजी सेंट्रल काश्मीर रेंज आणि एसएसपी श्रीनगर यांनी ऑपरेशनअंतर्गत टीमने छापा टाकला.

जाहिरात
02
News18 Lokmat

या छाप्यादरम्यान, लपलेल्या दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्याची संधी देण्यात आली, मात्र तरीही त्यांनी पोलीस पथकावर गोळीबार करण्यास सुरुवात केली. यादरम्यान एलईटी ( Lashkar-e-Taiba) (टीआरएफ) च्या दोन दहशतवाद्यांना मारण्यात आलं.

जाहिरात
03
News18 Lokmat

ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी एक एलईटीचा टॉप कमांडर, कुलगामचा टीआरएफचा सेल्फ क्लेम चीफ अब्बास शेख आणि दुसरा साकीब मंजूर याला ठार करण्यात आलं. साकीब याचे अनेक फोटो समोर आले आहेत.

जाहिरात
04
News18 Lokmat

पोलिसांच्या नोंदीनुसार, ठार झालेले दोन्ही दहशतवादी अनेक राजकीय कार्यकर्ते, पोलीस कर्मचारी आणि नागरिकांच्या हत्येत सहभागी होते. साकीब मंजूर गेल्या वर्षी अॅड बाबर कादरीच्या हत्येत सहभागी होता. याशिवाय, दोन्ही दहशतवादी सुरक्षा आस्थापनांवर ग्रेनेड हल्ल्यांमध्ये सहभागी होते आणि इतर अनेक दहशतवादी गुन्हे आणि नागरी अत्याचारांमध्येही सहभागी होते.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 04

    दहशतवाद्याला फोटो काढण्याचा होता 'शौक'; शेवटी त्याचाच फोटो भिंतीवर टांगला

    श्रीनगर जिल्ह्याच्या अलोची बाग भागात दहशतवादी असल्याची माहिती श्रीनगर पोलिसांच्या हाती लागली होती. यावर कारवाई करीत आयजीपी काश्मीर, डीआयजी सेंट्रल काश्मीर रेंज आणि एसएसपी श्रीनगर यांनी ऑपरेशनअंतर्गत टीमने छापा टाकला.

    MORE
    GALLERIES

  • 02 04

    दहशतवाद्याला फोटो काढण्याचा होता 'शौक'; शेवटी त्याचाच फोटो भिंतीवर टांगला

    या छाप्यादरम्यान, लपलेल्या दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्याची संधी देण्यात आली, मात्र तरीही त्यांनी पोलीस पथकावर गोळीबार करण्यास सुरुवात केली. यादरम्यान एलईटी ( Lashkar-e-Taiba) (टीआरएफ) च्या दोन दहशतवाद्यांना मारण्यात आलं.

    MORE
    GALLERIES

  • 03 04

    दहशतवाद्याला फोटो काढण्याचा होता 'शौक'; शेवटी त्याचाच फोटो भिंतीवर टांगला

    ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी एक एलईटीचा टॉप कमांडर, कुलगामचा टीआरएफचा सेल्फ क्लेम चीफ अब्बास शेख आणि दुसरा साकीब मंजूर याला ठार करण्यात आलं. साकीब याचे अनेक फोटो समोर आले आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 04 04