मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

धक्कादायक! सोलापुरात 4 कामगारांचा ड्रेनेजमध्ये गुदमरून मृत्यू; 2 जणं जखमी

धक्कादायक! सोलापुरात 4 कामगारांचा ड्रेनेजमध्ये गुदमरून मृत्यू; 2 जणं जखमी

सोलापूरातील (Solapur News) अक्कलकोट रोडवर ही दुर्घटना झाल्याचं वृत्त (Crime News) समोर आलं आहे.

सोलापूरातील (Solapur News) अक्कलकोट रोडवर ही दुर्घटना झाल्याचं वृत्त (Crime News) समोर आलं आहे.

सोलापूरातील (Solapur News) अक्कलकोट रोडवर ही दुर्घटना झाल्याचं वृत्त (Crime News) समोर आलं आहे.

सोलापूर, 23 डिसेंबर : सोलापूरातील (Solapur News) अक्कलकोट रोडवर एक दुर्घटना झाल्याचं वृत्त (Crime News) समोर आलं आहे. येथे ड्रेनेज लाइनचे काम करीत असताना चेंबरमध्ये गुदमरून 4 कामगारांचा मृत्यू झाला. सोलापुरातील अक्कलकोट रोडवर ही दुर्घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ड्रेनेजचे काम सुरू असताना एक मजूर चेंबरमध्ये पडला होता. त्याला वाचवण्यासाठी एकामागे एक असे एकूण सहा जण चेंबरमध्ये गेले.

या घटनेत 4 जणांचा मृत्यू तर 2 जणं जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. ड्रेनेज लाईनच्या बाजूलाच रस्त्याचे ही काम सुरू आहे. पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर यांनी याबाबत माहिती दिली.

बातमी अपडेट होत आहे..

First published:

Tags: Crime, Death, Solapur