मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /दोन मुलांच्या बापाला पत्नीने गर्लफ्रेंडसोबत पकडले; वाचा, पुढे काय झालं?

दोन मुलांच्या बापाला पत्नीने गर्लफ्रेंडसोबत पकडले; वाचा, पुढे काय झालं?

छत्तीसगढच्या कोरबा (korba) येथे एका व्यक्तीचा मृतदेह (dead body) त्याच्या खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. विवाहित पुरुषाचे दुसऱ्या महिलेसोबत प्रेमसंबंध (extra marital affair) असल्याचे पोलीस तपासादरम्यान, समोर आले आहे.

कोरबा, 13 एप्रिल (छत्तीसगढ) : छत्तीसगढच्या कोरबा (korba) येथे एका व्यक्तीचा मृतदेह (dead body) त्याच्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. विवाहित पुरुषाचे दुसऱ्या महिलेसोबत प्रेमसंबंध (extra marital affair) असल्याचे पोलीस तपासादरम्यान, समोर आले आहे. पत्नीने दोघांनाही पकडले होते. मात्र, प्रेमप्रकरणाचे रहस्य उघड झाल्यानंतर पती-पत्नीमध्ये वाद सुरू झाले होते. त्या व्यक्तीलाही अपमानित वाटू लागले होते. यानंतर सोमवारी त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सद्दाम हुसैन असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

दोन लग्नानंतर तिसऱ्या महिलेसोबत प्रेमसंबंध -

कोरबा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माणिकपूर चौकी क्षेत्रातील एका व्यक्तीने गळपास घेत आत्महत्या केली. त्याचे एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते, असे सांगितले जात आहे. हा प्रकार त्या व्यक्तीच्या पत्नीला कळला होता. तेव्हापासून दोघेही रोज भांडत होते. सद्दाम हुसैन आपली पत्नी आणि दोन मुलांसह राहत होता. त्याने याआधी एक देखील एक लग्न केले होते. मात्र, काही कारणामुळे त्याने आपल्या पत्नीला सोडून दिले होते. तो आता आपली दुसरी पत्नीसोबत राहत होता. त्यांना दोन मुले होती.

हेही वाचा -  शिक्षक पत्नीला शाळेत सोडून परतणाऱ्या शिक्षकावर गोळीबार, ओव्हरटेक करून तीन गोळ्या झाडल्या

प्रेमसंबंधांवरुन घरात होत होते वाद -

सोमवारी रात्री परिवारातील सर्वांनी जेवण केले आणि ते सर्वजण झोपून गेले होते. मंंगळवारी सकाळी जेव्हा सद्दामची पत्नी झोपेतून उठली तेव्हा तिने दुसऱ्या रुममध्ये मृतदेह पाहिला. यानंतर नातेवाईक आणि पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला. चौकशीदरम्यान, पोलिसांना संपूर्ण घटनेची माहिती झाली. दुसऱ्या महिलेसोबत असलेल्या प्रेमसंबंधावरुन घरात होत असलेल्या वादामुळे या तरुणाने आत्महत्या केली आहे, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी माणिकपूर चौकीचे प्रमुख आशिष सिंह यांनी सांगितले की, याप्रकणी पोलीस तपास सुरू आहे.

First published:
top videos

    Tags: Chhatisgarh, Crime news, Love story