जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / क्राईम / 35 वर्षांच्या सुंदर लेडी किलरने जगाला 90 हजार कोटींचा लावला चुना, 4 वर्षांपासून गायब, संस्थांकडून शोध सुरू

35 वर्षांच्या सुंदर लेडी किलरने जगाला 90 हजार कोटींचा लावला चुना, 4 वर्षांपासून गायब, संस्थांकडून शोध सुरू

गेल्या चार वर्षांपासून ही महिला गायब असून जगातील मोठ मोठ्या संस्था तिचा शोध घेत आहेत.

01
News18 Lokmat

2016 मध्ये बिटकॉइनचं तेज कमी पडत होतं. दोन वर्षांपूर्वी मार्केटमध्ये आलेल्या क्रिप्टो करन्सी हे त्यामागील कारण असल्याचं सांगितलं जात आहे. याचं नाव वनकॉइन आहे. ही क्रिप्टो करेन्सी बुल्गारियाच्या एका कंपनीने आणलं होतं. या कंपनीची मालकीण आहे रुजा इग्नातोवा. ही अत्यंत सुंदर असून स्वत:च क्रिप्टो करेन्सीची ब्रँड एम्बेसिडर होती.

जाहिरात
02
News18 Lokmat

रुजा इग्नातोवाने अख्ख्या जगात फिरत असताना सांगितलं की, वनकॉइन भविष्याची करेन्सी आहे. यामध्ये गुंतवणूक करणे अत्यंक सुरक्षित आहे आणि सर्वाधिक फायदा देणारी करेन्सीदेखील हीच आहे. इतकच नाही तर रूजाने वनकॉइनला बिटकॉइन किलर करार दिला. मार्केटमधूनही हे संकेत येत होते. वनकॉइनच्या किंमती सातत्याने वाढत होती आणि मोठ्या प्रमाणात लोक त्यात पैसे लावत होते.

जाहिरात
03
News18 Lokmat

रुजा इग्नातोवा (Ruja Ignatova) हिने ऑक्सफर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतलं आणि जर्मनीच्या एका विद्यापीठातून पीएचडी केली. तिने सांगितलं की, पीएचडी केल्यानंतर तिने मॅकेंजी अॅण्ड कंपनीसोबत काम केलं आहे. ही जगातील प्रसिद्ध बिजनेस कन्सल्टिंग कंपनी आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

रुजा अवघ्या काही वर्षात (2014-2016) जगभऱातून तब्बल 12 बिलियन डॉलर जमा केले. तिने जगभरात क्रिप्टो करेन्सी क्वीन म्हणून ओळखलं जात होतं. मोठ मोठे मीडिया हाऊस तिच्या यशाचं कौतुक करीत होते.

जाहिरात
05
News18 Lokmat

2017 मध्ये रुजाने सांगितलं की, ती नवीन स्कीम आणत आहे. त्यानंतर मात्र ती गायब झाली. त्यामुळे जगभरातील गुंतवणुकदारांना मोठा धक्का बसला. एफबीआय आणि एमआय 5 सारख्या एजन्सींनी तिचा शोध सुरू केला. रुजाने प्लास्टिक सर्जरी केली असून आपला चेहरा बदलल्याची बातमीदेखील समोर आली होती. सध्या ती 41 वर्षाची असेल, मात्र गेल्या 4 वर्षांत तिला कोणीच पाहिलं नाही. अशा प्रकारे रुजाने 3 वर्षात 90 हजार कोटी रुपयांहून अधिक पैसे जमा केले आहेत. आणि अचानक गायब झाली.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 05

    35 वर्षांच्या सुंदर लेडी किलरने जगाला 90 हजार कोटींचा लावला चुना, 4 वर्षांपासून गायब, संस्थांकडून शोध सुरू

    2016 मध्ये बिटकॉइनचं तेज कमी पडत होतं. दोन वर्षांपूर्वी मार्केटमध्ये आलेल्या क्रिप्टो करन्सी हे त्यामागील कारण असल्याचं सांगितलं जात आहे. याचं नाव वनकॉइन आहे. ही क्रिप्टो करेन्सी बुल्गारियाच्या एका कंपनीने आणलं होतं. या कंपनीची मालकीण आहे रुजा इग्नातोवा. ही अत्यंत सुंदर असून स्वत:च क्रिप्टो करेन्सीची ब्रँड एम्बेसिडर होती.

    MORE
    GALLERIES

  • 02 05

    35 वर्षांच्या सुंदर लेडी किलरने जगाला 90 हजार कोटींचा लावला चुना, 4 वर्षांपासून गायब, संस्थांकडून शोध सुरू

    रुजा इग्नातोवाने अख्ख्या जगात फिरत असताना सांगितलं की, वनकॉइन भविष्याची करेन्सी आहे. यामध्ये गुंतवणूक करणे अत्यंक सुरक्षित आहे आणि सर्वाधिक फायदा देणारी करेन्सीदेखील हीच आहे. इतकच नाही तर रूजाने वनकॉइनला बिटकॉइन किलर करार दिला. मार्केटमधूनही हे संकेत येत होते. वनकॉइनच्या किंमती सातत्याने वाढत होती आणि मोठ्या प्रमाणात लोक त्यात पैसे लावत होते.

    MORE
    GALLERIES

  • 03 05

    35 वर्षांच्या सुंदर लेडी किलरने जगाला 90 हजार कोटींचा लावला चुना, 4 वर्षांपासून गायब, संस्थांकडून शोध सुरू

    रुजा इग्नातोवा (Ruja Ignatova) हिने ऑक्सफर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतलं आणि जर्मनीच्या एका विद्यापीठातून पीएचडी केली. तिने सांगितलं की, पीएचडी केल्यानंतर तिने मॅकेंजी अॅण्ड कंपनीसोबत काम केलं आहे. ही जगातील प्रसिद्ध बिजनेस कन्सल्टिंग कंपनी आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 05

    35 वर्षांच्या सुंदर लेडी किलरने जगाला 90 हजार कोटींचा लावला चुना, 4 वर्षांपासून गायब, संस्थांकडून शोध सुरू

    रुजा अवघ्या काही वर्षात (2014-2016) जगभऱातून तब्बल 12 बिलियन डॉलर जमा केले. तिने जगभरात क्रिप्टो करेन्सी क्वीन म्हणून ओळखलं जात होतं. मोठ मोठे मीडिया हाऊस तिच्या यशाचं कौतुक करीत होते.

    MORE
    GALLERIES

  • 05 05