मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /'आई-वडील कमी पडले'; ऑनलाईन सुसाइड नोट लिहित 23 वर्षीय युट्यूबरची आत्महत्या

'आई-वडील कमी पडले'; ऑनलाईन सुसाइड नोट लिहित 23 वर्षीय युट्यूबरची आत्महत्या

सी धीना नावाच्या एका 23 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. तो युट्यूबर होता. तसेच ग्वाल्हेर येथील IIITM येथे शिक्षण घेत होते. त्यांना तीन मजली इमारतीवरुन जीव देत आत्महत्या केली.

सी धीना नावाच्या एका 23 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. तो युट्यूबर होता. तसेच ग्वाल्हेर येथील IIITM येथे शिक्षण घेत होते. त्यांना तीन मजली इमारतीवरुन जीव देत आत्महत्या केली.

सी धीना नावाच्या एका 23 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. तो युट्यूबर होता. तसेच ग्वाल्हेर येथील IIITM येथे शिक्षण घेत होते. त्यांना तीन मजली इमारतीवरुन जीव देत आत्महत्या केली.

हैदराबाद, 21 जुलै : देशात ज्या घटना समोर येत आहेत, त्यात आत्महत्येचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. विविध कारणांतून आत्महत्या केल्याच्या घटना समोर येत आहेत. नैराश्यामुळे अनेक तरुणाई, नागरिक टोकाचं पाऊल उचलताना दिसत आहे.

यातच आता 23 वर्षीय युट्यूबरने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. सी धीना असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. 23 वर्षांच्या आत्महत्या केलेल्या तरुणाचे SELFLO नावाचे यूट्यूब चॅनेल होते. त्या युट्यूब चॅनेलवर जी सुसाइड नोट सापडली त्यात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

काय आहे सुसाइड नोटमध्ये - 

सी धीना नावाच्या एका 23 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. तो युट्यूबर होता. तसेच ग्वाल्हेर येथील IIIT मध्ये शिक्षण घेत होता. त्याने तीन मजली इमारतीवरुन जीव देत आत्महत्या केली. सेल्फलो (SELFLO) नावाचे त्याचे युट्यूब चॅनेल होते. त्यात त्याने लिहून ठेवलेली सुसाइड नोट सापडली आहे. सुसाइड नोटमध्ये त्याने लिहिले आहे की, तो नैराश्यात होता. तसेच त्याला योग्यप्रकारे मार्गदर्शन करण्यास आईवडील अपयशी ठरल्याचे त्याने म्हटले. त्याचा मृतदेह सध्या उस्मानिया जनरल हॉस्पिटलमध्ये आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून त्याची सुसाइड नोट काढण्यात आली.

हेही वाचा - देशभर गाजलेलं संतोष पाटील आत्महत्या प्रकरण, पोलिसांकडून भाजपच्या माजी मंत्र्यांना क्लीन चिट

हैदराबादमधील सैदाबाद पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या क्रांतीनगर कॉलनीत गुरुवारी ही घटना घडली. दीना आयआयटी ग्वाल्हेरमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. तथापि, तो सेल्फफ्लो नावाचे यूट्यूब चॅनेल चालवतो. काही काळापासून त्याची प्रेक्षकसंख्या अपेक्षेइतकी वाढत नाही आहेत. याबाबत चिंता व्यक्त करत दीनाने आपली व्यथा यूट्यूबवर शेअर केली. त्यानंतर त्याने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली.

पोलीस आणि क्लूज टीम घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी दीनाचा मृतदेह ताब्यात घेतला. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी आयपीसी कलम 174 अन्वये संशयास्पद मृत्यूची नोंद केली आहे. तसेच पुढील तपास सुरू केला आहे.

First published:
top videos

    Tags: Death, Hyderabad, Suicide news, Youtubers