जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / क्राईम / सॅनिटरी पॅडमध्ये 62 लाखांचं सोनं लपवून तस्करी करीत होत्या 2 महिला; असा लागला सुगावा

सॅनिटरी पॅडमध्ये 62 लाखांचं सोनं लपवून तस्करी करीत होत्या 2 महिला; असा लागला सुगावा

या महिलांनी चक्क सॅनिटरी नॅपकीनमध्ये सोनं लपवलं होतं…

01
News18 Lokmat

कोइम्बतूर आंतरराष्ट्रीय हवाई अड्ड्यावर कस्टम विभागाने दोन महिलांना अंडरवेअरमध्ये तब्बल 62 लाख रुपये किंमतीचे 1.1 किलोग्रॅम सोनं जप्त केलं आहे. यानंतर दोन्ही महिलांना अटक करण्यात आली आहे.

जाहिरात
02
News18 Lokmat

सीमा शुल्क विभागाने सांगितले की, हवाई अड्ड्यावर दोन महिलानी घातलेल्या अंडरवेअर्समध्ये 62 लाख रुपयात 1.1 किलोग्रॅम सोन्यासह तस्करीच्या आरोपात पकडण्यात आलं आहे. दोन्ही आरोपी महिलांची नावे देवनावी राधाकृष्णन आणि वासंती रामास्वामी अशा आहेत. सकाळी 3.30 वाजता एअर अरबच्या उड्डाणात शारजाह ते कोयुम्बतूर पोहोचली होती.

जाहिरात
03
News18 Lokmat

गुप्त सूचनाच्या आधारावर सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी मेटल डिटेक्टरचा उपयोग करून त्यांचा तपास केला आणि त्या महिलांनी ज्या सॅनिटरी नॅपकीनचा वापर केला होता त्यात पेस्ट रुपात सोन्याची तस्करी केली होती. यानंतर तातडीने त्यांना ताब्यात घेण्यात आलं.

जाहिरात
04
News18 Lokmat

या दोन्ही महिलांशिवाय त्या फ्लाइटमधून शहरात येणारे पाच जणं 46 लाख रुपयांचं सोनं, दारू आणि सिगारेटसह पकडले गेले. त्यापैकी दोन चेन्नईपासून दोन पट्टीनमपासून आणि एक इल्यांगुडी येथे राहणारे होते.

जाहिरात
05
News18 Lokmat

यादरम्यान बुधवारी कोच्चीच्या एका सत्र न्यायालयाने राजकीय चॅनलच्या माध्यमातून राज्यात सोन्याच्या तस्करीशी संबंधित एका प्रकरणात केरळच्या मुख्यमंत्री कार्यालयाचे माजी प्रमुख सचिव एम शिवशंकर यांची अटक वाढविण्यात आली आहे. ईडीने 28 ऑक्टोबर रोजी शिवशंकर यांना ताब्यात घेतलं होतं, त्यांच्याजवळील 30.8 किलो सोनं जप्त करण्यात आलं होतं, ज्याची किंमत 14.82 कोटी रुपये होती.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 05

    सॅनिटरी पॅडमध्ये 62 लाखांचं सोनं लपवून तस्करी करीत होत्या 2 महिला; असा लागला सुगावा

    कोइम्बतूर आंतरराष्ट्रीय हवाई अड्ड्यावर कस्टम विभागाने दोन महिलांना अंडरवेअरमध्ये तब्बल 62 लाख रुपये किंमतीचे 1.1 किलोग्रॅम सोनं जप्त केलं आहे. यानंतर दोन्ही महिलांना अटक करण्यात आली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 05

    सॅनिटरी पॅडमध्ये 62 लाखांचं सोनं लपवून तस्करी करीत होत्या 2 महिला; असा लागला सुगावा

    सीमा शुल्क विभागाने सांगितले की, हवाई अड्ड्यावर दोन महिलानी घातलेल्या अंडरवेअर्समध्ये 62 लाख रुपयात 1.1 किलोग्रॅम सोन्यासह तस्करीच्या आरोपात पकडण्यात आलं आहे. दोन्ही आरोपी महिलांची नावे देवनावी राधाकृष्णन आणि वासंती रामास्वामी अशा आहेत. सकाळी 3.30 वाजता एअर अरबच्या उड्डाणात शारजाह ते कोयुम्बतूर पोहोचली होती.

    MORE
    GALLERIES

  • 03 05

    सॅनिटरी पॅडमध्ये 62 लाखांचं सोनं लपवून तस्करी करीत होत्या 2 महिला; असा लागला सुगावा

    गुप्त सूचनाच्या आधारावर सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी मेटल डिटेक्टरचा उपयोग करून त्यांचा तपास केला आणि त्या महिलांनी ज्या सॅनिटरी नॅपकीनचा वापर केला होता त्यात पेस्ट रुपात सोन्याची तस्करी केली होती. यानंतर तातडीने त्यांना ताब्यात घेण्यात आलं.

    MORE
    GALLERIES

  • 04 05

    सॅनिटरी पॅडमध्ये 62 लाखांचं सोनं लपवून तस्करी करीत होत्या 2 महिला; असा लागला सुगावा

    या दोन्ही महिलांशिवाय त्या फ्लाइटमधून शहरात येणारे पाच जणं 46 लाख रुपयांचं सोनं, दारू आणि सिगारेटसह पकडले गेले. त्यापैकी दोन चेन्नईपासून दोन पट्टीनमपासून आणि एक इल्यांगुडी येथे राहणारे होते.

    MORE
    GALLERIES

  • 05 05