जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / कोरोना / देशातील दोन तृतीयांश नागरिकांच्या शरीरात कोरोनाच्या अँटिबॉडीज, ICMR च्या सर्व्हेतील 4 महत्त्वाचे निष्कर्ष

देशातील दोन तृतीयांश नागरिकांच्या शरीरात कोरोनाच्या अँटिबॉडीज, ICMR च्या सर्व्हेतील 4 महत्त्वाचे निष्कर्ष

ICMRनं देशातील 6 ते 17 वर्षांदरम्यानच्या व्यक्ती आणि काही आरोग्य कर्मचारी यांना घेऊन केलेल्या ‘सिरो सर्व्हे’मध्ये 67.6 टक्के नागरिकांमध्ये कोरोनाविरुद्धच्या अँटिबॉडिज असल्याचं स्पष्ट झालं आहे. तर उरलेल्या 40 कोटी नागरिकांमध्ये अँटिबॉडिज नसल्यामुळे त्यांना कोरोनापासून असणारा धोका कायम असल्याचं सिद्ध झालं आहे.

01
News18 Lokmat

देशातील दोन तृतीयांश लोकसंख्येच्या शरीरात कोरोनाविरुद्धच्या अँटिबॉडिज तयार झाल्याचा निष्कर्ष ICMR च्या नव्या सर्वेक्षणातून काढण्यात आला आहे.

जाहिरात
02
News18 Lokmat

देशातील जवळपास 50 टक्क्यांहून अधिक लहान मुलांमध्ये कोरोनाविरुद्धच्या अँटिबॉडिज आढळल्याची माहिती ICMR नं दिली आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

देशातील 85 टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होऊन गेल्याचं निरीक्षण यात नोंदवण्यात आलं आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

यामध्ये 6 ते 17 वयोगटातील 28975 मुलं आणि 7252 आरोग्य कर्मचारी यांच्या रक्ताचे नमुने तपासण्यात आले. देशातल्या वेगवेगळ्या 21 राज्यांतील 70 जिल्ह्यांमध्ये हा सर्व्हे करण्यात आला.

जाहिरात
05
News18 Lokmat

देशातील सुमारे 40 कोटी जनतेला अद्यापही कोरोनापासून धोका असल्याचं या 'सिरो सर्व्हे'तून सिद्ध झालं आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 05

    देशातील दोन तृतीयांश नागरिकांच्या शरीरात कोरोनाच्या अँटिबॉडीज, ICMR च्या सर्व्हेतील 4 महत्त्वाचे निष्कर्ष

    देशातील दोन तृतीयांश लोकसंख्येच्या शरीरात कोरोनाविरुद्धच्या अँटिबॉडिज तयार झाल्याचा निष्कर्ष ICMR च्या नव्या सर्वेक्षणातून काढण्यात आला आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 05

    देशातील दोन तृतीयांश नागरिकांच्या शरीरात कोरोनाच्या अँटिबॉडीज, ICMR च्या सर्व्हेतील 4 महत्त्वाचे निष्कर्ष

    देशातील जवळपास 50 टक्क्यांहून अधिक लहान मुलांमध्ये कोरोनाविरुद्धच्या अँटिबॉडिज आढळल्याची माहिती ICMR नं दिली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 05

    देशातील दोन तृतीयांश नागरिकांच्या शरीरात कोरोनाच्या अँटिबॉडीज, ICMR च्या सर्व्हेतील 4 महत्त्वाचे निष्कर्ष

    देशातील 85 टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होऊन गेल्याचं निरीक्षण यात नोंदवण्यात आलं आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 05

    देशातील दोन तृतीयांश नागरिकांच्या शरीरात कोरोनाच्या अँटिबॉडीज, ICMR च्या सर्व्हेतील 4 महत्त्वाचे निष्कर्ष

    यामध्ये 6 ते 17 वयोगटातील 28975 मुलं आणि 7252 आरोग्य कर्मचारी यांच्या रक्ताचे नमुने तपासण्यात आले. देशातल्या वेगवेगळ्या 21 राज्यांतील 70 जिल्ह्यांमध्ये हा सर्व्हे करण्यात आला.

    MORE
    GALLERIES

  • 05 05