जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / कोरोना / 9 जिल्ह्यांनी करून दाखवलं! इथं फक्त एक आकडी कोरोना रुग्ण

9 जिल्ह्यांनी करून दाखवलं! इथं फक्त एक आकडी कोरोना रुग्ण

9 जिल्ह्यात कोरोनाची दिलासादायक आकडेवारी.

01
News18 Lokmat

राज्यात सध्या कोरोनाच्या एकूण 65,41,762 रुग्णांची नोंद झाली आहे. एकूण रुग्णांपैकी 63,62,248 रुग्ण बरे झाले आहेत.

जाहिरात
02
News18 Lokmat

रुग्ण बरं होण्याचं प्रमाण म्हणजे रिकव्हरी रेट आता 97.26 टक्क्यांवर पोहोचला आहे. रुग्णवाढीचा दर आणि रुग्ण दुपटीचा कालावधीही कमी झाला आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

27 सप्टेंबरच्या राज्याच्या आकडेवारीनुसार 37,043 अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. 17 जिल्ह्यांत 100 पेक्षाही कमी सक्रिय रुग्ण आहेत.

जाहिरात
04
News18 Lokmat

17 पैकी 9 जिल्ह्यांत तर एक आकडीच अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत.

जाहिरात
05
News18 Lokmat

नांदेडमध्ये 9, वाशिममध्ये 7 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जाहिरात
06
News18 Lokmat

जळगाव, वर्ध्यात प्रत्येकी सहा तर गोंदिया यवतमाळमध्ये प्रत्येकी 5 सक्रिय रुग्ण आहेत.

जाहिरात
07
News18 Lokmat

नंदूरबारमध्ये 3 तर धुळे, भंडाऱ्यात प्रत्येकी 2 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 07

    9 जिल्ह्यांनी करून दाखवलं! इथं फक्त एक आकडी कोरोना रुग्ण

    राज्यात सध्या कोरोनाच्या एकूण 65,41,762 रुग्णांची नोंद झाली आहे. एकूण रुग्णांपैकी 63,62,248 रुग्ण बरे झाले आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 02 07

    9 जिल्ह्यांनी करून दाखवलं! इथं फक्त एक आकडी कोरोना रुग्ण

    रुग्ण बरं होण्याचं प्रमाण म्हणजे रिकव्हरी रेट आता 97.26 टक्क्यांवर पोहोचला आहे. रुग्णवाढीचा दर आणि रुग्ण दुपटीचा कालावधीही कमी झाला आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 07

    9 जिल्ह्यांनी करून दाखवलं! इथं फक्त एक आकडी कोरोना रुग्ण

    27 सप्टेंबरच्या राज्याच्या आकडेवारीनुसार 37,043 अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. 17 जिल्ह्यांत 100 पेक्षाही कमी सक्रिय रुग्ण आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 04 07

    9 जिल्ह्यांनी करून दाखवलं! इथं फक्त एक आकडी कोरोना रुग्ण

    17 पैकी 9 जिल्ह्यांत तर एक आकडीच अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 05 07

    9 जिल्ह्यांनी करून दाखवलं! इथं फक्त एक आकडी कोरोना रुग्ण

    नांदेडमध्ये 9, वाशिममध्ये 7 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 06 07

    9 जिल्ह्यांनी करून दाखवलं! इथं फक्त एक आकडी कोरोना रुग्ण

    जळगाव, वर्ध्यात प्रत्येकी सहा तर गोंदिया यवतमाळमध्ये प्रत्येकी 5 सक्रिय रुग्ण आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 07 07