जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / कोरोना / Corona vaccination मध्ये महाराष्ट्रच अव्वल; देशातील सर्वाधिक लसीकरण करूनही यूपी पिछाडीवर

Corona vaccination मध्ये महाराष्ट्रच अव्वल; देशातील सर्वाधिक लसीकरण करूनही यूपी पिछाडीवर

कोरोना लसीकरणात महाराष्ट्राने उत्तर प्रदेशलाही मागे टाकलं आहे.

01
News18 Lokmat

भारतात जास्तीत जास्त लोकांना कोरोना लस देण्यासाठी धडपड सुरू आहेत. आपल्या राज्यात जास्त लोकांना कोरोना लस मिळावी यासाठी राज्य सरकारही प्रयत्न करत आहे.

जाहिरात
02
News18 Lokmat

देशातील सर्वात जास्त लसीकरण झालं आहे ते उत्तर प्रदेशात. सरकारच्या आकडेवारीनुसार यूपीमध्ये सर्वाधिक 10,39,43,392 कोरोना लशीचे डोस देण्यात आले आहेत. त्यापाठोपाठ महाराष्ट्रात 7,93,79,380 कोरोना डोस देण्यात आले आहेत.

जाहिरात
03
News18 Lokmat

एकूण लसीकरणात उत्तर प्रदेश देशात पहिल्या क्रमांकावर असला तरी महाराष्ट्राच्या पिछाडीवरच आहे. कोरोना लशीचे दोन्ही डोस देण्यात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

उत्तर प्रदेशात 8,42,71,713 नागरिकांनी कोरोना लशीचा पहिला डोस घेतला आहे. तर फक्त  1,96,71,679 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. महाराष्ट्रात 5,61,69,564 नागरिकांनी पहिला तर 2,32,09,816 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.

जाहिरात
05
News18 Lokmat

उत्तर प्रदेशपेक्षा महाराष्ट्रात एकूण डोस आणि पहिल्या डोस घेणाऱ्यांचं प्रमाण कमी असलं तरी दुसरा डोस घेणाऱ्यांचं म्हणजे पूर्ण लसीकरण झालेल्यांचं प्रमाण मात्र जास्त आहे.

जाहिरात
06
News18 Lokmat

एकूण डोसपैकी दुसऱ्या डोसची टक्केवारी ही उत्तर प्रदेशात 18.93 आहे पण महाराष्ट्रात यापेक्षाही जास्त 29.24 आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 06

    Corona vaccination मध्ये महाराष्ट्रच अव्वल; देशातील सर्वाधिक लसीकरण करूनही यूपी पिछाडीवर

    भारतात जास्तीत जास्त लोकांना कोरोना लस देण्यासाठी धडपड सुरू आहेत. आपल्या राज्यात जास्त लोकांना कोरोना लस मिळावी यासाठी राज्य सरकारही प्रयत्न करत आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 06

    Corona vaccination मध्ये महाराष्ट्रच अव्वल; देशातील सर्वाधिक लसीकरण करूनही यूपी पिछाडीवर

    देशातील सर्वात जास्त लसीकरण झालं आहे ते उत्तर प्रदेशात. सरकारच्या आकडेवारीनुसार यूपीमध्ये सर्वाधिक 10,39,43,392 कोरोना लशीचे डोस देण्यात आले आहेत. त्यापाठोपाठ महाराष्ट्रात 7,93,79,380 कोरोना डोस देण्यात आले आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 03 06

    Corona vaccination मध्ये महाराष्ट्रच अव्वल; देशातील सर्वाधिक लसीकरण करूनही यूपी पिछाडीवर

    एकूण लसीकरणात उत्तर प्रदेश देशात पहिल्या क्रमांकावर असला तरी महाराष्ट्राच्या पिछाडीवरच आहे. कोरोना लशीचे दोन्ही डोस देण्यात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 06

    Corona vaccination मध्ये महाराष्ट्रच अव्वल; देशातील सर्वाधिक लसीकरण करूनही यूपी पिछाडीवर

    उत्तर प्रदेशात 8,42,71,713 नागरिकांनी कोरोना लशीचा पहिला डोस घेतला आहे. तर फक्त  1,96,71,679 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. महाराष्ट्रात 5,61,69,564 नागरिकांनी पहिला तर 2,32,09,816 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. 

    MORE
    GALLERIES

  • 05 06

    Corona vaccination मध्ये महाराष्ट्रच अव्वल; देशातील सर्वाधिक लसीकरण करूनही यूपी पिछाडीवर

    उत्तर प्रदेशपेक्षा महाराष्ट्रात एकूण डोस आणि पहिल्या डोस घेणाऱ्यांचं प्रमाण कमी असलं तरी दुसरा डोस घेणाऱ्यांचं म्हणजे पूर्ण लसीकरण झालेल्यांचं प्रमाण मात्र जास्त आहे.

    MORE
    GALLERIES

  • 06 06