जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / कोरोना / कोरोनामधील बेवारस मृतदेहांचे मंत्र्यांकडून अस्थी विसर्जन, पाहा PHOTOS

कोरोनामधील बेवारस मृतदेहांचे मंत्र्यांकडून अस्थी विसर्जन, पाहा PHOTOS

कर्नाटक सरकारनं कोरोनामधील (coronavirus) बेवारस मृतदेहांवर (Unclaimed Dead Bodies) धार्मिक पद्धतीनं अंत्यसंस्कार केले आहेत.

01
News18 Lokmat

बंगळुरु, 2 जून : कर्नाटकचे महसूल मंत्री आर. अशोक बेलाकवडी यांनी कावेरी नदीत कोरोना महामारीत मृत्यू पावलेल्या बेवारस मृतदेहांच्या अस्थींचे विसर्जन केले. (फोटो -ANI)

जाहिरात
02
News18 Lokmat

अशोक यांनी यावेळी सांगितले की, ‘कोरोनामध्ये मृत्यू पावलेल्या सर्व व्यक्तींना सन्मानाने निरोप देण्याचे आमच्या सरकारचे धोरण आहे.’ (फोटो -ANI)

जाहिरात
03
News18 Lokmat

कावेरी नदीमध्ये 560 जणांच्या अस्थीचे विसर्जन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. (फोटो -ANI)

जाहिरात
04
News18 Lokmat

कर्नाटक सरकारनं धार्मिक पद्धतीनं या सर्व मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले. (फोटो -ANI)

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 04

    कोरोनामधील बेवारस मृतदेहांचे मंत्र्यांकडून अस्थी विसर्जन, पाहा PHOTOS

    बंगळुरु, 2 जून : कर्नाटकचे महसूल मंत्री आर. अशोक बेलाकवडी यांनी कावेरी नदीत कोरोना महामारीत मृत्यू पावलेल्या बेवारस मृतदेहांच्या अस्थींचे विसर्जन केले. (फोटो -ANI)

    MORE
    GALLERIES

  • 02 04

    कोरोनामधील बेवारस मृतदेहांचे मंत्र्यांकडून अस्थी विसर्जन, पाहा PHOTOS

    अशोक यांनी यावेळी सांगितले की, ‘कोरोनामध्ये मृत्यू पावलेल्या सर्व व्यक्तींना सन्मानाने निरोप देण्याचे आमच्या सरकारचे धोरण आहे.’ (फोटो -ANI)

    MORE
    GALLERIES

  • 03 04

    कोरोनामधील बेवारस मृतदेहांचे मंत्र्यांकडून अस्थी विसर्जन, पाहा PHOTOS

    कावेरी नदीमध्ये 560 जणांच्या अस्थीचे विसर्जन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. (फोटो -ANI)

    MORE
    GALLERIES

  • 04 04