जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / कोरोना / सॅनिटायझर बनू शकतं मृत्यूचं कारण, काही गोष्टींची घ्या काळजी!

सॅनिटायझर बनू शकतं मृत्यूचं कारण, काही गोष्टींची घ्या काळजी!

सतत सॅनिटायझरचा वापर करण्यापेक्षा साबणाने स्वच्छ हात धुतल्यास तेही तेवढच परिणामकारक ठरू शकतं.

01
News18 Lokmat

कोरोनामुळे जगभर सॅनिटायझरचा वापर वाढला आहे. व्हायरसला दूर ठेवण्यासाठी सॅनिटायझर गरजेचं आहे. मात्र त्याचा अतिवापर आणि काळजी न घेता वापर केला तर ते जवावर बेतू शकतं. सॅनिटायझरमध्ये अल्कोहलचं प्रमाण जास्त असल्याने आग लागू शकते. त्यामुळे वापर करतांना ते आगीच्या संपर्कात यायला नको याची काळजी घ्यावी असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. सॅनिटायझरमुळे आग लागून भाजल्याने मृत्यू झाल्याच्या काही घटना महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये घडल्या आहेत.

जाहिरात
02
News18 Lokmat

सॅनिटायझरमध्ये अल्कोहलचं प्रमाण जास्त असल्याने आग लागू शकते. त्यामुळे वापर करतांना ते आगीच्या संपर्कात यायला नको याची काळजी घ्यावी असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

सॅनिटायझरमुळे आग लागून भाजल्याने मृत्यू झाल्याच्या काही घटना महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये घडल्या आहेत.

जाहिरात
04
News18 Lokmat

सॅनिटायझरच्या अतिवापरामुळे त्वचेचे विकार झाल्याच्या घटनाही पुढे आल्याने डॉक्टरांनीही इशारा दिला होता.

जाहिरात
05
News18 Lokmat

त्याच बरोबर पेट्रोल पंप, फॅब्रिकेशन, वेल्डिंग होत असलेल्या ठिकाणां जवळ जात असतांना सॅनिटायझर जवळ बाळगणं धोक्याचं ठरू शकते.

जाहिरात
06
News18 Lokmat

स्वयंपाक घरातही सॅनिटायझरची बॉटल किंवा स्प्रे ठेवणं हे जोखमीचं आहे.

जाहिरात
07
News18 Lokmat

सतत सॅनिटायझरचा वापर करण्यापेक्षा साबनाने स्वच्छ हात धुतल्यास तेही तेवढच परिणामकारक ठरू शकतं.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 07

    सॅनिटायझर बनू शकतं मृत्यूचं कारण, काही गोष्टींची घ्या काळजी!

    कोरोनामुळे जगभर सॅनिटायझरचा वापर वाढला आहे. व्हायरसला दूर ठेवण्यासाठी सॅनिटायझर गरजेचं आहे. मात्र त्याचा अतिवापर आणि काळजी न घेता वापर केला तर ते जवावर बेतू शकतं. सॅनिटायझरमध्ये अल्कोहलचं प्रमाण जास्त असल्याने आग लागू शकते. त्यामुळे वापर करतांना ते आगीच्या संपर्कात यायला नको याची काळजी घ्यावी असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. सॅनिटायझरमुळे आग लागून भाजल्याने मृत्यू झाल्याच्या काही घटना महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये घडल्या आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 02 07

    सॅनिटायझर बनू शकतं मृत्यूचं कारण, काही गोष्टींची घ्या काळजी!

    सॅनिटायझरमध्ये अल्कोहलचं प्रमाण जास्त असल्याने आग लागू शकते. त्यामुळे वापर करतांना ते आगीच्या संपर्कात यायला नको याची काळजी घ्यावी असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 07

    सॅनिटायझर बनू शकतं मृत्यूचं कारण, काही गोष्टींची घ्या काळजी!

    सॅनिटायझरमुळे आग लागून भाजल्याने मृत्यू झाल्याच्या काही घटना महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये घडल्या आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 04 07

    सॅनिटायझर बनू शकतं मृत्यूचं कारण, काही गोष्टींची घ्या काळजी!

    सॅनिटायझरच्या अतिवापरामुळे त्वचेचे विकार झाल्याच्या घटनाही पुढे आल्याने डॉक्टरांनीही इशारा दिला होता.

    MORE
    GALLERIES

  • 05 07

    सॅनिटायझर बनू शकतं मृत्यूचं कारण, काही गोष्टींची घ्या काळजी!

    त्याच बरोबर पेट्रोल पंप, फॅब्रिकेशन, वेल्डिंग होत असलेल्या ठिकाणां जवळ जात असतांना सॅनिटायझर जवळ बाळगणं धोक्याचं ठरू शकते.

    MORE
    GALLERIES

  • 06 07

    सॅनिटायझर बनू शकतं मृत्यूचं कारण, काही गोष्टींची घ्या काळजी!

    स्वयंपाक घरातही सॅनिटायझरची बॉटल किंवा स्प्रे ठेवणं हे जोखमीचं आहे.

    MORE
    GALLERIES

  • 07 07