जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / कोरोना / दुर्लक्ष नको! भारत, US सह अनेक देशांतील कोरोना रुग्णांमध्ये उद्भवतेय ही भयंकर समस्या; मृत्यूचाही धोका

दुर्लक्ष नको! भारत, US सह अनेक देशांतील कोरोना रुग्णांमध्ये उद्भवतेय ही भयंकर समस्या; मृत्यूचाही धोका

कोरोनातून बरे झाल्यानंतरही काही त्रास जाणवत असल्यास त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधा अन्यथा…

01
News18 Lokmat

कोरोना व्हायरसमुळे भारत, अमेरिका आणि युरोपातील अनेक रुग्णांना फुप्फुसाच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. जर ही समस्या गंभीर झाली तर रुग्णांचा मृत्यू होऊ शकतो. कोविड-19 रुग्णांमधील फुप्फुसांच्या संसर्गामुळे सातत्याने दम लागत असल्याचे दिसून येते. शिवाय श्वास घेण्यासही त्रास होतो. ही समस्या भारत, अमेरिका आणि युरोपमधील अनेक देशांमध्ये पाहायला मिळाली आहे.

जाहिरात
02
News18 Lokmat

कोरोना व्हायरसमुळे उद्भवणाऱ्या या आजाराचं नाव लंग फायब्रोसिस (Lung Fibrosis) असं आहे. याला पल्मोनरी फायब्रोसिस (Pulmonary Fibrosis)देखील म्हटले जाते. यासंदर्भातील एक लेख इंडिया नावाच्या एका मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे. हा लेख डॉ. जरीर एफ. उदवादिया, डॉ. परवैज ए. कौल आणि डॉ. लूका रिडेल्डी यांनी लिहिला आहे. तिनही डॉक्टरांनी याला पोस्ट कोविड-19 इंटरस्टिशियल लंग डिजीस (PC-ILD) असल्याचे सांगितले आहे. (फोटोः गेटी)

जाहिरात
03
News18 Lokmat

द इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार संपूर्ण जगात 6 कोटींहून अधिक जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यापैकी अधिकतर मध्यम व कमी दर्जाच्या संसर्गाचा सामना करीत होते. यामध्ये केवळ 10 टक्के गंभीर रुग्ण होते. ज्यांना गंभीर कोविड-19 न्युमोनिया झाला आहे. मात्र 5 टक्के लोक असे आहेत ज्यांना एक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम (ARDS) नावाच्या आजाराचा सामना करीत आहेत. म्हणजे हे 5 ते 10 टक्के लोक आहे, ज्यांना लंग फायब्रोसिसचा (Lung Fibrosis) त्रास जाणवत आहे. (फोटोः गेटी)

जाहिरात
04
News18 Lokmat

लंग फायब्रोसिस (Lung Fibrosis) आजारात फुप्फुसातील टिश्यूजना (Tissue) सूज येते. याकारणाने फुप्फुसात हवेची जागा कमी होऊ लागते. परिणामी श्वास घ्यायला त्रास होतो. याकारणाने नागरिकांना दम लागतो…थकल्यासारखे वाटत राहते. जर स्थिती अधिक गंभीर झाली तर रुग्णाचा मृत्यूदेखील होऊ शकतो. किंवा त्याला ह्रदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. (फोटोः गेटी)

जाहिरात
05
News18 Lokmat

डॉ. उदवादिया यांनी सांगितले की, आम्हाला सातत्याने लंग फायब्रोसिसची (Lung Fibrosis) प्रकरण पाहायला मिळत आहे. जुलै महिन्यात एम्सचे डायरेक्टर डॉ. रणदीप गुलेरिया हे म्हणाले होते की, देशातील डॉक्टरांना रुग्णांची तब्येत ठीक झाल्यानंतरही त्यांच्या शरीरातील इतर अवयवांची चाचणी करायला हवी. कोरोनामुळे त्यांच्या शरीरातील इतर अवयवांवर त्याचा परिणाम झाला की नाही हे पाहायला हवं. (फोटोः गेटी)

जाहिरात
06
News18 Lokmat

फुप्फुसांच्या पेशींना सूज येते. ऑक्सीजनची कमतरता जाणवते. अशात शरीरातील रक्त प्रवाह कमी होतो. ह्रदयाचे ठोके नीट पडत नाही. परिणामी मल्टी ऑर्गन फेल्यूअर, हार्ट अटॅक आणि गंभीर अवस्थेत मृत्यूही होऊ शकतो. डॉ. उदवादिया म्हणतात की, मला अशी अपेक्षा आहे की अधिकतर लोक लंग फायब्रोसिसमधून ठीक होऊ शकतात, मात्र काहींसाठी हा आज वाढू शकतो. (फोटोः गेटी)

जाहिरात
07
News18 Lokmat

डॉ. उदवादिया पुढे म्हणाले की, अधिक वेळेसाठी जक लंग फायब्रोसिस (Lung Fibrosis) कोणत्याही रुग्णाच्या शरीरात राहतो, तर त्याला श्वसनाची गंभीर समस्या अधिक काळासाठी राहू शकते. किंवा फुप्फुसांचा आजारही होऊ शकतो. या आजारावर उपाय तर आहेत, मात्र सर्वात चांगला उपचार म्हणजे बचाव..सुरक्षा. (फोटोः गेटी)

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 07

    दुर्लक्ष नको! भारत, US सह अनेक देशांतील कोरोना रुग्णांमध्ये उद्भवतेय ही भयंकर समस्या; मृत्यूचाही धोका

    कोरोना व्हायरसमुळे भारत, अमेरिका आणि युरोपातील अनेक रुग्णांना फुप्फुसाच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. जर ही समस्या गंभीर झाली तर रुग्णांचा मृत्यू होऊ शकतो. कोविड-19 रुग्णांमधील फुप्फुसांच्या संसर्गामुळे सातत्याने दम लागत असल्याचे दिसून येते. शिवाय श्वास घेण्यासही त्रास होतो. ही समस्या भारत, अमेरिका आणि युरोपमधील अनेक देशांमध्ये पाहायला मिळाली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 07

    दुर्लक्ष नको! भारत, US सह अनेक देशांतील कोरोना रुग्णांमध्ये उद्भवतेय ही भयंकर समस्या; मृत्यूचाही धोका

    कोरोना व्हायरसमुळे उद्भवणाऱ्या या आजाराचं नाव लंग फायब्रोसिस (Lung Fibrosis) असं आहे. याला पल्मोनरी फायब्रोसिस (Pulmonary Fibrosis)देखील म्हटले जाते. यासंदर्भातील एक लेख इंडिया नावाच्या एका मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे. हा लेख डॉ. जरीर एफ. उदवादिया, डॉ. परवैज ए. कौल आणि डॉ. लूका रिडेल्डी यांनी लिहिला आहे. तिनही डॉक्टरांनी याला पोस्ट कोविड-19 इंटरस्टिशियल लंग डिजीस (PC-ILD) असल्याचे सांगितले आहे. (फोटोः गेटी)

    MORE
    GALLERIES

  • 03 07

    दुर्लक्ष नको! भारत, US सह अनेक देशांतील कोरोना रुग्णांमध्ये उद्भवतेय ही भयंकर समस्या; मृत्यूचाही धोका

    द इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार संपूर्ण जगात 6 कोटींहून अधिक जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यापैकी अधिकतर मध्यम व कमी दर्जाच्या संसर्गाचा सामना करीत होते. यामध्ये केवळ 10 टक्के गंभीर रुग्ण होते. ज्यांना गंभीर कोविड-19 न्युमोनिया झाला आहे. मात्र 5 टक्के लोक असे आहेत ज्यांना एक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम (ARDS) नावाच्या आजाराचा सामना करीत आहेत. म्हणजे हे 5 ते 10 टक्के लोक आहे, ज्यांना लंग फायब्रोसिसचा (Lung Fibrosis) त्रास जाणवत आहे. (फोटोः गेटी)

    MORE
    GALLERIES

  • 04 07

    दुर्लक्ष नको! भारत, US सह अनेक देशांतील कोरोना रुग्णांमध्ये उद्भवतेय ही भयंकर समस्या; मृत्यूचाही धोका

    लंग फायब्रोसिस (Lung Fibrosis) आजारात फुप्फुसातील टिश्यूजना (Tissue) सूज येते. याकारणाने फुप्फुसात हवेची जागा कमी होऊ लागते. परिणामी श्वास घ्यायला त्रास होतो. याकारणाने नागरिकांना दम लागतो...थकल्यासारखे वाटत राहते. जर स्थिती अधिक गंभीर झाली तर रुग्णाचा मृत्यूदेखील होऊ शकतो. किंवा त्याला ह्रदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. (फोटोः गेटी)

    MORE
    GALLERIES

  • 05 07

    दुर्लक्ष नको! भारत, US सह अनेक देशांतील कोरोना रुग्णांमध्ये उद्भवतेय ही भयंकर समस्या; मृत्यूचाही धोका

    डॉ. उदवादिया यांनी सांगितले की, आम्हाला सातत्याने लंग फायब्रोसिसची (Lung Fibrosis) प्रकरण पाहायला मिळत आहे. जुलै महिन्यात एम्सचे डायरेक्टर डॉ. रणदीप गुलेरिया हे म्हणाले होते की, देशातील डॉक्टरांना रुग्णांची तब्येत ठीक झाल्यानंतरही त्यांच्या शरीरातील इतर अवयवांची चाचणी करायला हवी. कोरोनामुळे त्यांच्या शरीरातील इतर अवयवांवर त्याचा परिणाम झाला की नाही हे पाहायला हवं. (फोटोः गेटी)

    MORE
    GALLERIES

  • 06 07

    दुर्लक्ष नको! भारत, US सह अनेक देशांतील कोरोना रुग्णांमध्ये उद्भवतेय ही भयंकर समस्या; मृत्यूचाही धोका

    फुप्फुसांच्या पेशींना सूज येते. ऑक्सीजनची कमतरता जाणवते. अशात शरीरातील रक्त प्रवाह कमी होतो. ह्रदयाचे ठोके नीट पडत नाही. परिणामी मल्टी ऑर्गन फेल्यूअर, हार्ट अटॅक आणि गंभीर अवस्थेत मृत्यूही होऊ शकतो. डॉ. उदवादिया म्हणतात की, मला अशी अपेक्षा आहे की अधिकतर लोक लंग फायब्रोसिसमधून ठीक होऊ शकतात, मात्र काहींसाठी हा आज वाढू शकतो. (फोटोः गेटी)

    MORE
    GALLERIES

  • 07 07