जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / कोरोना / राज्यात कोरोना बळावतोय, जाणून घ्या नव्या गाइडलाइन्सनुसार काय होणार बदल?

राज्यात कोरोना बळावतोय, जाणून घ्या नव्या गाइडलाइन्सनुसार काय होणार बदल?

new corona rules in maharashtra - राज्य सरकारने नव्या गाइडलाइन्स लागू केल्या असून यापुढे नियमांचं उल्लंघन केल्यास जोरदार फटका बसू शकतो.

01
News18 Lokmat

राज्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता ठाकरे सरकारने नव्या गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. यानुसार नेमकं जाणून घ्या काय होणार बदल…

जाहिरात
02
News18 Lokmat

राज्यातील सर्व हॉटेल्स 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील, जर त्यांनी नियमांचं उल्लंघन केल्यास कोरोनाची महासाथ जाईपर्यंत बंदी आणण्यात येईल.

जाहिरात
03
News18 Lokmat

राज्यातील सर्व थिएटर्स मग ते सिंगल स्क्रिन असो वा मल्टिप्लेस यांना 50 टक्के क्षमतेने सुरू राहण्याची परवानगी आहे. कोणालाही मास्कशिवाय परवानगी नसेल. याशिवाय नागरिकांकडे लक्ष ठेवण्यासाठी तत्सम थिएटर्सने सोय करावी, असंही यात म्हटलं आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

लग्न समारंभांसाठीहीदेखील केवळ 50 जणांना उपस्थित राहण्याची परवानगी आहे. अन्यथा सभागृहाविरोधात कारवाई करण्यात येण्याचं सांगण्यात आलं आहे

जाहिरात
05
News18 Lokmat

याशिवाय मंदिर, धार्मिक स्थळं अन्य प्रार्थनास्थळांमध्ये जागेनुसार एका वेळी किती लोकांना प्रवेश द्यावा हे निश्चित करण्यात यावं, असं राज्य सरकारतर्फे सांगण्यात आलं आहे.

जाहिरात
06
News18 Lokmat

आरोग्य सेवा आणि इतर अत्यावश्यक सेवांसाठीचे कर्मचारी वगळता अन्य क्षेत्रातल्या कंपन्यांनी एका वेळी 50 टक्के कर्मचाऱ्यांनाच ऑफिसला बोलवावं, असं या नव्या कोरोना नियमांमध्ये (new corona rules in maharashtra) म्हटलं आहे. अन्य कर्मचाऱ्यांनी घरूनच काम करावं.

जाहिरात
07
News18 Lokmat

राज्याने लागू केलेल्या नव्या गाइडलाइल्स 31 मार्च पर्यंत लागू असतील, असंही या परिपत्रकात सांगण्यात आलं आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 07

    राज्यात कोरोना बळावतोय, जाणून घ्या नव्या गाइडलाइन्सनुसार काय होणार बदल?

    राज्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता ठाकरे सरकारने नव्या गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. यानुसार नेमकं जाणून घ्या काय होणार बदल...

    MORE
    GALLERIES

  • 02 07

    राज्यात कोरोना बळावतोय, जाणून घ्या नव्या गाइडलाइन्सनुसार काय होणार बदल?

    राज्यातील सर्व हॉटेल्स 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील, जर त्यांनी नियमांचं उल्लंघन केल्यास कोरोनाची महासाथ जाईपर्यंत बंदी आणण्यात येईल.

    MORE
    GALLERIES

  • 03 07

    राज्यात कोरोना बळावतोय, जाणून घ्या नव्या गाइडलाइन्सनुसार काय होणार बदल?

    राज्यातील सर्व थिएटर्स मग ते सिंगल स्क्रिन असो वा मल्टिप्लेस यांना 50 टक्के क्षमतेने सुरू राहण्याची परवानगी आहे. कोणालाही मास्कशिवाय परवानगी नसेल. याशिवाय नागरिकांकडे लक्ष ठेवण्यासाठी तत्सम थिएटर्सने सोय करावी, असंही यात म्हटलं आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 07

    राज्यात कोरोना बळावतोय, जाणून घ्या नव्या गाइडलाइन्सनुसार काय होणार बदल?

    लग्न समारंभांसाठीहीदेखील केवळ 50 जणांना उपस्थित राहण्याची परवानगी आहे. अन्यथा सभागृहाविरोधात कारवाई करण्यात येण्याचं सांगण्यात आलं आहे

    MORE
    GALLERIES

  • 05 07

    राज्यात कोरोना बळावतोय, जाणून घ्या नव्या गाइडलाइन्सनुसार काय होणार बदल?

    याशिवाय मंदिर, धार्मिक स्थळं अन्य प्रार्थनास्थळांमध्ये जागेनुसार एका वेळी किती लोकांना प्रवेश द्यावा हे निश्चित करण्यात यावं, असं राज्य सरकारतर्फे सांगण्यात आलं आहे.

    MORE
    GALLERIES

  • 06 07

    राज्यात कोरोना बळावतोय, जाणून घ्या नव्या गाइडलाइन्सनुसार काय होणार बदल?

    आरोग्य सेवा आणि इतर अत्यावश्यक सेवांसाठीचे कर्मचारी वगळता अन्य क्षेत्रातल्या कंपन्यांनी एका वेळी 50 टक्के कर्मचाऱ्यांनाच ऑफिसला बोलवावं, असं या नव्या कोरोना नियमांमध्ये (new corona rules in maharashtra) म्हटलं आहे. अन्य कर्मचाऱ्यांनी घरूनच काम करावं.

    MORE
    GALLERIES

  • 07 07