जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / कोरोना / Corona तून बरं झाल्यानंतर तात्काळ थांबवा 'या' वस्तूंचा वापर नाहीतर...

Corona तून बरं झाल्यानंतर तात्काळ थांबवा 'या' वस्तूंचा वापर नाहीतर...

कोरोनामधून बरं झाल्यानंतर आवश्यक ती काळजी घ्यायला हवी.

01
News18 Lokmat

तुम्ही कोरोनामधून बरे झाले असाल तर, कोरोना काळात वापरलेल्या वस्तूंचा वापर थांबवायला हवं असं डॉक्टांराचं म्हणणं आहे. कारण त्या वस्तू पुन्हा वापरल्यास पुन्हा संक्रमणाचा धोका असतो.

जाहिरात
02
News18 Lokmat

कोविडसारख्या संक्रामकातून सावरल्यानंतरही आपण कोणती खबरदारी घ्यावी हे काहींना कदाचित ठाऊक नसतं. काही अशा गोष्टी आहेत, ज्या आपण अंमलात आणल्या तर आपलं संरक्षणात्मक कवच अधिक मजबूत होऊ शकते. कोरोनादरम्यान आपण आपल्या दैनंदिन जीवनात काय काय वापरत होता याचा विचार करा आणि त्यांचा वापर त्वरित थांबवा.

जाहिरात
03
News18 Lokmat

डेंटिस्ट सांगतात की कोविडमधून बरं झाल्यानंतर आपण ताबडतोब आपला टूथब्रश आणि टंग क्लिनर फेकून द्यावा, कारण कोरोना झालेला असताना वापरलेल्या टूथब्रशमध्ये व्हायरस असू शकतो. डेंटिस्ट सुचेता अरोरा सांगतात, कोरोनाच्या 14 दिवसांच्या कालावधीनंतर आपण आपला टूथब्रश आणि टंग क्लिनर बदलावा.

जाहिरात
04
News18 Lokmat

डॉ. सुचेतांच्या मते, आपल्या सुरक्षेसाठी आणि स्वच्छतेसाठी कोरोनातून बरे झाल्यावरही आपण त्याचं वस्तू वापरत राहिल्यास पुन्हा संसर्ग होण्याचा धोका संभवतो, म्हणून त्यांचा वापर त्वरित थांबवावा. त्या म्हणतात कोविडमधून बरे झालेल्या लोकांनी नियमितपणे माऊथवॉश आणि बिटाडाइन वापरणं आवश्यक आहे.

जाहिरात
05
News18 Lokmat

मेरठ मेडिकल कॉलेजचे प्रोफेसर अरविंद कुमार म्हणतात की, कोविडपासून बरे झाल्यानंतर आपण स्वच्छतेकडे आणखी लक्ष दिलं पाहिजे. बाथरुम आणि दरवाजाचे हँडल यासह कोरोना काळात स्वच्छतेसाठी वापरलेल्या वस्तू स्वच्छ केल्या पाहिजेत. आपला साबण, कंगवादेखील बदलला पाहिजे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 05

    Corona तून बरं झाल्यानंतर तात्काळ थांबवा 'या' वस्तूंचा वापर नाहीतर...

    तुम्ही कोरोनामधून बरे झाले असाल तर, कोरोना काळात वापरलेल्या वस्तूंचा वापर थांबवायला हवं असं डॉक्टांराचं म्हणणं आहे. कारण त्या वस्तू पुन्हा वापरल्यास पुन्हा संक्रमणाचा धोका असतो.

    MORE
    GALLERIES

  • 02 05

    Corona तून बरं झाल्यानंतर तात्काळ थांबवा 'या' वस्तूंचा वापर नाहीतर...

    कोविडसारख्या संक्रामकातून सावरल्यानंतरही आपण कोणती खबरदारी घ्यावी हे काहींना कदाचित ठाऊक नसतं. काही अशा गोष्टी आहेत, ज्या आपण अंमलात आणल्या तर आपलं संरक्षणात्मक कवच अधिक मजबूत होऊ शकते. कोरोनादरम्यान आपण आपल्या दैनंदिन जीवनात काय काय वापरत होता याचा विचार करा आणि त्यांचा वापर त्वरित थांबवा.

    MORE
    GALLERIES

  • 03 05

    Corona तून बरं झाल्यानंतर तात्काळ थांबवा 'या' वस्तूंचा वापर नाहीतर...

    डेंटिस्ट सांगतात की कोविडमधून बरं झाल्यानंतर आपण ताबडतोब आपला टूथब्रश आणि टंग क्लिनर फेकून द्यावा, कारण कोरोना झालेला असताना वापरलेल्या टूथब्रशमध्ये व्हायरस असू शकतो. डेंटिस्ट सुचेता अरोरा सांगतात, कोरोनाच्या 14 दिवसांच्या कालावधीनंतर आपण आपला टूथब्रश आणि टंग क्लिनर बदलावा.

    MORE
    GALLERIES

  • 04 05

    Corona तून बरं झाल्यानंतर तात्काळ थांबवा 'या' वस्तूंचा वापर नाहीतर...

    डॉ. सुचेतांच्या मते, आपल्या सुरक्षेसाठी आणि स्वच्छतेसाठी कोरोनातून बरे झाल्यावरही आपण त्याचं वस्तू वापरत राहिल्यास पुन्हा संसर्ग होण्याचा धोका संभवतो, म्हणून त्यांचा वापर त्वरित थांबवावा. त्या म्हणतात कोविडमधून बरे झालेल्या लोकांनी नियमितपणे माऊथवॉश आणि बिटाडाइन वापरणं आवश्यक आहे.

    MORE
    GALLERIES

  • 05 05